Elon Musk India Visit for First time : इलेक्ट्रिक कार बनवणारी अमेरिकन कंपनी टेस्लाचे ( Tesla ) मालक एलन मस्क ( Elon Musk ) हे या महिन्याच्या अखेरीस पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर ( India Visit ) येणार आहेत याबद्दल त्यांनी स्वतः एक्स या त्यांच्या च्या मालकीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये […]
Tesla Company India Plant : भारताच्या वेगाने वाढणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांच्या (Electric vehicles) बाजारपेठेत सध्या टाटा मोटर्सचे (Tata Motors) वर्चस्व आहे. मात्र, आता एलॉन मस्कची (Elon Musk) टेस्ला (Tesla) ही इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी देखील भारतात येणार आहे. त्यामुळं आगामी काळात टाटा मोटर्ससाठी स्पर्धा वाढणार आहे. ‘वंचित’च्या नादी लागू नका, आम्ही कपडे फाडण्यात एक्सपर्ट; आंबेडकरांचा काँग्रेसला […]
Supreme Court rejects affidavit of apology Patanjali : दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने ( Supreme Court ) पतंजली आयुर्वेद कंपनीचे ( Patanjali Ayurveda Company) चे दुसरे माफीपत्र ( affidavit of apology ) देखील फेटाळले आहे. तसेच कोर्टाने दिशाभूल करणाऱ्या जाहिरात प्रकरणी कारवाईला सामोरे जाण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अखेर पतंजलीला या प्रकरणामध्ये कारवाईला सामोरं […]
Monsoon Rain Updates: राज्यात सध्या नागरिकांना उन्हाळ्यामुळे (summer) अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. लोकांना दुपारी घराबाहेर पडणे देखील अवघड झाले आहे. राज्यातील काही भागात तापमानात (temperature) 40 अंश पेक्षा जास्तीची नोंद होत आहे. मात्र आता खाजगी कंपनी स्कायमेटने (Skymet) एक नवीन अंदाज वर्तवला आहे. या नवीन अंदाजानुसार राज्यात यावेळी चांगल्या पावसाची (Monsoon Rain) शक्यता […]
Lok Sabha Election 2024 : देशात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. राजकीय पक्षांच्या (Lok Sabha Election) प्रचाराने वेग घेतला आहे. राजकारण म्हटलं की एकाच घरात परस्पर विरोधी पक्षांचे समर्थक असतात. असाच प्रकार केरळमध्ये घडला आहे. मुलगा भाजपाचा उमेदवार आहे तर वडील काँग्रेसमधील मातब्बर नेते. इतकेच नाही तर त्यांनी देशाचे संरक्षण मंत्रिपद सुद्धा सांभाळले आहे. हे […]
Bus Accident : देशात रस्ते अपघातांची संख्या सातत्याने वाढत चालली आहे. आता असाच एक भीषण (Bus Accident) अपघात छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यात झाला आहे. बस खाणीत कोसळून झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला तर 30 हून आधिक प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांच्याकडून मदतकार्य सुरू करण्यात आले. या भीषण […]