Lok Sabha Elections 2024 : देशात भाजप आणि काँग्रेस दोन मोठे पक्ष आहेत. आगामी निवडणुकीसाठी दोघांनीही आपापल्या आघाड्या तयार केल्या आहेत. राजकारण सेट करण्यासाठी आणि निवडणूक सोपी करण्यासाठी प्रादेशिक पक्षांनाही सोबत घेतलं आहे. काँग्रेसच्या नेतृत्वात इंडिया आघाडी नव्याने (INDIA Alliance) उदयास आली आहे. तर भाजप नेतृत्वाने आधीच्याच एनडीए आघाडीला ताकद देण्याचं काम सुरू केलं आहे. […]
New Sainik School : मागील वर्षात केंद्र सरकारने 100 नवीन सैनिक शाळा स्थापन करण्याचे आदेश दिले होते. यानंतर आता या शाळांच्या संचालनावरून वाद निर्माण झाला आहे. सीपीआय (एम) ने नवीन सैनिक शाळा चालविण्याची जबाबदारी आरएसएसशी संबंधित संस्थांना केंद्र सरकारने दिली आहे, असा आरोप केला आहे. देशातील खासगी संस्थांनी सैनिक शाळा सुरू करण्यासाठी सैनिक स्कूल (New […]
Lok Sabha Election : सध्या निवडणुकांचा काळ आहे. सगळीकडे फक्त निवडणुकीच्याच चर्चा आहेत. राजकीय पक्ष नेतेमंडळी, मंत्री, पदाधिकारी आणि कार्यकर्ते झाडून सगळे कामाला लागले आहेत. काहीही करून निवडणूक जिंकायचीच असा त्यांचा प्रयत्न आहे. दुसरीकडे सर्वसामान्य जनता आहे. त्यांनाही आपला नेता पुन्हा विजयी व्हावा असे वाटणे सहाजिक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता तर जबरदस्त आहे. […]
Bihar News : बिहारच्या राजकारणात मागील काही दिवसांत दोन (Bihar News) महत्वाच्या घडामोडी घडल्या. एक घडामोड सत्ताधारी आघाडीला झटका देणारी ठरली तर दुसरी बातमी विरोधी महागठबंधनला बळ देणारी ठरली. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर या घटना घडल्याने बिहारच्या राजकारणात याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. सत्ताधारी आघाडीतील लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी जागावाटपात मनमानी […]
Lok Sabha Election : देशाच्या राजकारणात घराणेशाहीवर नेहमीच गप्पा ठोकल्या जातात. आमदार, खासदार अन् मंत्री एकाच कुटुंबात असल्याचे दिसते. त्यामुळे राजकारण नक्की काय असा प्रश्न नागरिकांना पडतो. परंतु, वर्षानुवर्षे याच परिवारांभोवती देशाचं राजकारण फिरतंय हे वास्तव सुद्धा नाकारून चालणार नाही. राजकारणी मंडळींच्या पिढ्यानपिढ्या राजकारणात आहेत आणि चांगल्या स्थिरस्थावर सुद्धा झाल्या आहेत. उदाहरणच द्यायचं झालं तर […]
Congress releases manifesto for 2024 Lok Sabha elections, calls it ‘Nyay Patra’ : आगामी लोकसभेसाठी एकीकडे राजकीय पक्षांकडून उमेदवारांच्या नावांची घोषणा होत असतानाच काँग्रेसने आज (दि.4) GYAN आधारित संकल्पनेवर आधारित जाहीरनानामा प्रकाशित केल आहे. या जाहीरनाम्यात G – गरीब, Y – युवा A – अन्नदाता आणि N – म्हणजे नारी अशा घटकांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले […]