Amit Shah Criticized Trinamool Congress And Mamata Banerjee : प्रथम कम्युनिस्टांनी आणि नंतर तृणमूल काँग्रेसने ( Trinamool Congress And Mamata Banerjee) बंगालला गुन्हेगारी, भ्रष्टाचार आणि महिलांवरील हिंसाचाराचा बालेकिल्ला बनवले, असा आरोप देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी शनिवारी कोलकाता येथे झालेल्या भाजपच्या ‘विजय संकल्प कामगार परिषदेत’पश्चिम बंगालच्या […]
India Corona Update Covid patients 3700 : देशात कोरोना रुग्णांची (Covid patients) संख्या सतत वाढत आहे. दरम्यान, सक्रिय रुग्णांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. रुग्णांची (Corona) संख्या 3700 च्या पुढे गेली आहे. एकूण रुग्णांची संख्या 3758 वर पोहोचली आहे. देशात सर्वाधिक 1400 रुग्ण केरळमध्ये आहेत. 48 तासांत 1000 हून अधिक रुग्ण (Health Update) आढळले आहेत. महाराष्ट्रात […]
देशातील सर्व सीबीएसई शाळांत शुगर बोर्ड स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. सीबीएसईने देशातील 24 हजारांपेक्षा जास्त शाळांमध्ये शुगर बोर्ड लावण्याचे आदेश दिले आहेत.
नागालँडमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सात आमदारी सत्ताधारी एनडीपीपीमध्ये सहभागी झाले.
या स्पर्धेत थायलंडची सुंदरीने बाजी मारली. ओपल सुचाता चुआंग्सरीने मिस वर्ल्ड 2025 चा मुकूट मिळवला.
व्यावसायिक सिलिंडरच्या दरात सलग तिसऱ्या महिन्यात कपात झाली आहे. विशेष म्हणजे या तीन महिन्यात व्यावसायिक सिलिंडरचे दर 80 रुपयांनी कमी झाले आहेत.