सर्वात प्रदुषित पाणी कुठे आहे. तर ते पाणी कुंभात आहे. मृतदेह नदीत टाकले गेले आहेत ज्यामुळे पाणी प्रदुषित झाले आहे.
मंत्रालयाला भारतमाला परियोजनेअंतर्गत ३,००० कोटी रुपयांपर्यंतच्या महामार्ग प्रकल्पांना मंजुरी देण्याचा अधिकार होता,
Rupee fall against dollar सध्या सगळीकडे एकच चर्चा सुरू आहे. ती म्हणजे डॉलरच्या तुलनेत फक्त घसरलेलाच नाही तर रसातळाला पोहचलेल्या रूपयाची.
Rahul Gandhi Statement On Maharashtra Vidhan Sabha Election : आज अर्थसंकल्पीय अधिवेशन 2025 चा तिसरा दिवस आहे. काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी (Rahul Gandhi) राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर प्रतिक्रिया दिली. यावेळी राहुल गांधींनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवरून देखील वक्तव्य केलंय. महाराष्ट्रात 5 महिन्यांत लाखो मतदार जोडले गेले. आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार (Maharashtra Vidhan Sabha […]
Rahul Gandhi Criticized Modi Goverment : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Parliament Budget Session 2025) आज तिसरा दिवस आहे. यावेळी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारप्रदर्शनावर चर्चा झाली. याशिवाय भाजप खासदार जगदंबिका पाल यांच्या अध्यक्षतेखालील संसदेची संयुक्त समिती (JPC) वक्फ दुरुस्ती विधेयकाशी संबंधित अहवाल आणि पुरावे सादर करणार आहे. लोकसभेत आज (Rahul Gandhi) राहुल गांधींनी सरकारला (Modi Goverment) पद्धतशीर घेरलंय. […]
US Tariff On China Canada Mexico History Impact Of Trade War : स्वत:ला ‘टॅरिफ मॅन’ म्हणवून घेणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी (US Tariff) आंतरराष्ट्रीय व्यापार युद्धाची ठिणगी टाकलीय. त्यांनी कॅनडा अन् मेक्सिकोवर 25 टक्के आणि चीनवर (China) 10 टक्के अतिरिक्त कर लादलाय. गेल्या वर्षी ट्रम्प यांनी विविध देशांवर मोठ्या प्रमाणावर शुल्क लादण्याबाबत वक्तव्य केलं […]