मी राहुल गांधींना सांगू इच्छितो की जोपर्यंत भाजप आहे तोपर्यंत कुणीही आरक्षण संपवू शकत नाही. देशाच्या सुरक्षेशीही खेळू शकत नाही.
नियमांचं पालन न केल्याबद्दल रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बँकांवर दंड आकारत असते. RBI vs दोन मोठ्या बँकांना मोठा दंड ठोठावला आहे.
भाजपने बैरागी यांना तिकीट देऊन पुन्हा एकदा गैर जाट कार्ड खेळले आहे. योगेश बैरागी ओबीसी प्रवर्गातून येतात.
जागतिक बाजारातून मिळालेल्या सुस्त संकेतांमुळे आज भारतीय शेअर बाजारात पुन्हा घसरण झाली आहे.मिडकॅप निर्देशांकात वाढ झाली.
सुरक्षा दल आणि विद्यार्थ्यांत झालेल्या चकमकीत 50 पेक्षा जास्त विद्यार्थी जखमी झाले आहेत. राज्यात इंटरनेट ठप्प आहे.
राहुल गांधी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. दरम्यान, त्यांनी शिख समुदायावर भाष्य केलं.