BJP Announces Observers For MP Rajasthan And Chhattisgarh For CM Face : मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुका जिंकल्यानंतर मुख्यमंत्रीपादाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. यातच आता तिन्ही राज्यांचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा निवडण्यासाठी भाजपनं निरीक्षकांची नावे जाहीर केली असून, हे निरीक्षक प्रत्येक राज्यातील आमदारांशी बोलून मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करणार आहेत. राजस्थानची जबाबदारी […]
RBI Monetary Policy : नव्या वर्षांला सुरूवात होण्यापूर्वीच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) करोडो भारतीयांना न्यू इअर गिफ्ट दिले आहे. तीन दिवस पार पडलेल्या पतधोरण बैठकीत रेपो रेच जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेण्या आला असून, व्याजदरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे सध्या लोन घेतलेल्या होम लोन, कार लोनसह अन्य प्रकारच्या कर्जाचे EMI जैसे थे […]
Telangana News : तेलंगाणा विधानसभा निवडणुकीत (Telangana Election 2023) भारत राष्ट्र समितीचा दणदणीत पराभव झाल्यानंतर आणखी एक मोठी बातमी तेलंगणातून आली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि बीआरएसचे सर्वेसर्वा के. चंद्रशेखर राव (K Chandrashekhar Rao) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रिपोर्ट्सनुसार केसीआर यांच्या पायाला दुखापत झाली आहे. चंद्रशेखर राव गुरुवारी पाय घसरून पडल्याने त्यांच्या पायाला […]
Arjun Munda new Agricultural Minister : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत (MP Election 2023) केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नरेंद्र सिंह तोमर यांना तिकीट मिळाले होते. या निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला. त्यामुळे आता नरेंद्र सिंह तोमर (Narendra Singh Tomar) यांनी कृषीमंत्रिपदाचा राजीनामा दिला असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राजीनामा स्वीकारला आहे. तोमर यांच्या जागी आता […]
Rajsthan CM News : राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदावरून राजकीय गदारोळ सुरू असतानाच माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे (Vasundhara Raje) यांच्या मुलावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. वसुंधरा राजे यांचे पुत्र आणि खासदार दुष्यंत सिंह (Dushyant Singh) यांनी आमदारांना घेरण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. या संपूर्ण घडामोडींवर वसुंधरा राजे समर्थक आमदारांनी हे चुकीचं आरोप असल्याचं म्हणत […]
UP Madrass News: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या रडारवर मदरासे आले आहेत. या मदरासांना विदेशातून आर्थिक मदत येत असल्याचा संशय सरकारला आहे. त्यामुळे 80 मदरासांना मिळत असलेल्या देणगीची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (Special Investigation Team) ची स्थापना करण्यात आली आहे. ही एसआयटी राज्यातील 80 मदराशांची (Madarsa Board) दोन वर्षांतील आर्थिक व्यवहारांची […]