8 जून रोजी होणारा शपथविधी सोहळा हा निव्वळ योगायोग नाही. आठव्या अंकाचा प्रभाव नरेंद्र मोदी यांना माहित आहेत, असे अंकशास्ज्ञ सांगतात.
भाजपने सरकार स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) राष्ट्रपती भवनात दाखल झाले आहेत.
दोन महिन्यांपूर्वी मोठ्या उत्साहात बिगूल वाजलेल्या लोकसभा निवडणुकांची सांगता अखेर काल (दि.4) अंतिम निकालाने पूर्ण झाली.
उत्तर प्रदेश, कर्नाटक, राजस्थान, पश्चिम बंगाल, बिहार आणि महाराष्ट्र या राज्यांत भाजपाच्या जागा घटल्याने दिल्लीतील सत्तेचं गणित डळमळीत झालं आहे.
मागील दोन निवडणुकीत जो करिष्मा भाजपने करून दाखवला होता तशी कामगिरी यंदा करता आलेली नाही. इंडिया आघाडीने शानदार प्रदर्शन केले
भारतीय जनता पार्टीने पुन्हा एकदा राजधानी नवी दिल्लीतील सर्व सात जागांवर विजय मिळवला आहे.