कॉंग्रेसचे अजय रॉय यांना 11480 मते मिळाली असून ते 6223 मतांना आघाडीवर आहेत. तर मोदींना 5257 मिळाली असून ते 4089 मतांनी पिछाडीवर आहेत.
आधीच भाजपला गुडन्यूज मिळाली आहे. गुजरातमधील सूरत लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार मुकेश दलाल यांचा बिनविरोध विजय झाला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रांवर सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.
Election Commission लोकसभा निवडणुकीचे निकाल काही तासांवर येऊन ठेपले असतानाच केंद्रीय निवडणूक आयोगाने पराभूत उमेदवारांसाठी एक योजना आणली आहे.
Nitish Kumar एकीकडे लोकसभा निवडणुकीचे निकाल काही तासांवर येऊन ठेपले असतानाच बिहारच्या राजकारणातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
देशात पुन्हा एकदा भाजपला (BJP) बहुमत मिळेल, असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. त्यामुळं भाजपमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे.