अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या तीन उमेदवारांचा विजय झाला आहे.
तामिळनाडूच्या राजकारणात गेल्या 2 ते 3 वर्षांपासून सर्वाधिक चर्चेत असलेले नाव म्हणजे के. अन्नामलाई होय.
अरुणाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे तीन उमेदवार आघाडीवर आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यानंतर सर्वच आपापला अंदाज व्यक्त करत आहेत. दरम्यान, आपचे लोकसभा उमेदवार सोमनाथ भारती यांनी मोठा दावा केलाय.
आज रुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या दोन राज्यातील विधानसभांचा निकाल आहे. सकाळी सात वाजल्यापासूनच दोन्ही राज्यांत मतमोजणी सुरू झाली आहे.
मध्य प्रदेशातील श्योपूर येथे नदीत बोट उलटून झालेल्या अपघातात सात प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.