PM Narendra Modi : आज पाचपैकी चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. तेलंगणा वगळात राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये (Rajasthan, Chhattisgarh Elections) भाजपने कॉंग्रेसला पराभूत केलं. या निकालावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) भाष्य केलं. आजचा निकाल हा भाजपने (BJP) भ्रष्टाचाराविरुध्द जे जन आंदोलन सुरू केलं, त्याला मिळालेला प्रतिसाद आहे. त्यामुळं आता तरी सुधरा… […]
Assembly Election 2023 : मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपच्या बंपर विजयाचा भाजप मुख्यालयात जल्लोष करण्यात येत आहे. या विजयाच्या जल्लोषात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीही (Narendra Modi) पक्षाच्या मुख्यालयात पोहोचले आहेत. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, आजचा विजय ऐतिहासिक आणि अभूतपूर्व आहे. सबका साथ, सबका विकास ही भावना कायम आहे. विकसित भारताची […]
जयपूर : राजस्थानमध्ये 199 पैकी तब्बल 115 जागा जिंकत भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. त्यामुळे भाजप पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा पूर्ण बहुमताने सत्ता स्थापन करणार आहे. भाजपच्या या विजयामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यापासून, गृहमंत्री अमित शाह (Amit Shah), भाजपाध्यक्ष जेपी नड्डा आणि तळागाळातील एकनिष्ठ कार्यकर्त्यापर्यंत सर्वांचाच समावेश आहे. भाजपच्या याच विजयात महाराष्ट्रातील बड्या […]
Telangana DGP Anjani Kumar suspended : पाच राज्याच्या झालेल्या विधानसभा निवडणुकीत दक्षिणेतून काँग्रेसला मोठ यश मिळालं आहे. बीआरएसला (BRS) धुळ चारत काँग्रेसने तेलंगणात सत्ता मिळवली आहे. काँग्रेसच्या या विजयाचे शिल्पकार रेवंत रेड्डी (Revanth Reddy) यांना मानलं जातंय. पण रेवंत रेड्डी यांची भेट घेणं तेलंगणाच्या पोलीस महासंचालक (डीजीपी) अंजनी कुमार (DGP Anjani Kumar) यांच्या अंगलट आलंय. […]
Chhattisgarh Assembly Election 2023 : छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत (Chhattisgarh Assembly Election) मोठा उलटफेर पाहायला मिळतोय. विद्यमान उपमुख्यमंत्री टीएस सिंहदेव (TS Sinhadev) यांचा पराभव झाला आहे. ते अंबिकापूर जागेवर काँग्रेसचे उमेदवार होते. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार राजेश अग्रवाल यांनी त्यांचा पराभव केला आहे. अंबिकापूर ही जागा टीएस सिंहदेव यांचा बालेकिल्ला मानली जात होती, मात्र भाजपने येथे […]
हैदराबाद : मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये कमळ फुलले असले तरीही तेलंगणामध्ये (Telangana Election Result) काँग्रेसला (Congress) स्पष्ट बहुमत मिळाले आहे. 119 पैकी काँग्रेसने आतापर्यंत 63 जागांवर विजय मिळविला आहे. तर सत्ताधारी भारत राष्ट्र समितीची मोटार अवघ्या 40 जागांवर थांबली आहे. भाजपला तर अवघ्या आठ जागांवरच विजय मिळविता आला आहे. दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या केसीआर […]