Assembly Election Result : 2023 च्या अखेरीस झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा (Assembly Election Result) निवडणुकांपैकी 4 राज्यांच्या निकालांनुसार भाजप (BJP) तीन राज्यांमध्ये सरकार स्थापन करत आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपचे कमळ फुलले आहे, तर तेलंगणातील जनतेने काँग्रेसचा (Congress) हात धरला आहे. याशिवाय मिझोरामचे निकाल उद्या म्हणजेच सोमवारी (4 डिसेंबर) येणार आहे. या तीन […]
Chattisgharth Election Result : छत्तीसगडमध्ये भाजपने काँग्रेसला दे धक्का दिलायं. भाजपने 54 जागांवर आघाडी घेत काँग्रेसला धूळ चारलीयं. काँग्रेसच्या पदरात अवघ्या 33 पडल्या आहेत. तर इतर उमेदवारांनी 3 जागांवर आघाडी घेतलीयं. एकूणच छत्तीसगडमध्ये आता भाजपलाच बहुमत असल्याचं स्पष्ट झालंयं. मात्र, प्रस्थापित काँग्रेसच्या हातातून सत्ता कशी निसटली? काँग्रेसचं नेमकं काय चुकलं? याबाबत आपण जाणून घेऊयात…. Chhattisgarh […]
Telangana election 2023 : पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकापैकी (Telangana election 2023) राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसचा मोठा पराभव झाला आहे. मात्र दक्षिणेतून काँग्रेसला दिलासा मिळाला. बीआरएसला (BRS) धुळ चारत काँग्रेसने तेलंगणात सत्ता मिळवली आहे. काँग्रेसच्या या विजयाचे शिल्पकार रेवंत रेड्डी (Revanth Reddy) यांना मानलं जातंय. पण एकेकाळी मुख्यमंत्री केसीआर (KCR) यांनी रेवंत रेड्डी […]
Chhattisgarh Assembly Election 2023 : निवडणुका झालेल्या पाच राज्यांपैकी छत्तीसगडमध्ये काँग्रेसचेच सरकार येणार असल्याचे चित्र सुरुवातीपासूनच होते. हाच कल जनमत तसेच निवडणुकीनंतरच्या चाचण्यांमध्ये दिसून आला. पण आता निकाल धक्कादायक लागला. सत्ताविरोधी लाटेत काँग्रेसचे (Congress) अनेक उमेदवार पराभूत झाले. छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत 90 जागांपैकी भारतीय जनता पक्ष 55 जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेस 32 जागांवर समाधान […]
Rajasthan Election : उत्तर भारतातील राजकीय दृष्ट्या संवेदनशील आणि लोकसभा निवडणुकीतही राजकीय पक्षांना ‘टॉनिक’ देणारं राज्य (Rajasthan Election) म्हणजे ‘राजस्थान’. याच राजस्थानातील काँग्रेसची सत्ता उलथवून टाकण्यात भाजप यशस्वी होताना दिसत आहे. काँग्रेसचे जादूगर म्हणवले जाणारे अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांची जादू मात्र चालली नाही. निवडणुकीचं बदललेलं वारं ओळखून मतदारांना आकर्षित करण्यासाठी स्वस्त दरात गॅस सिलिंडर, […]
हैदराबाद : Telangana Election Result 2023 तेलंगणामध्ये बीआरएसचा (BRS) धुव्वा उडविल्यानंतर आता सत्ता स्थापनेपूर्वी काॅंग्रेस पक्षाने ( Congress) सावध पवित्रा घेतला आहे. तेलंगणात (Telangana) ११९ पैकी ६५ जागांवर आघाडी घेत काॅंग्रेसने अनेकांना चकीत केले. बीआरएसला धक्का दिल्यानंतर आपल्या नवीन आमदारांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठीच्या हालचाली पक्षाने सुरू केल्या आहेत. यासाठीची जबाबदारी साहजिकच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार […]