Assembly Election Results Live Update : लोकसभा निवडणुकांची सेमीफायनल म्हणून बघितली गेलेली राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या चार राज्यांची मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार छत्तीसगड, राजस्थान आणि मध्य प्रदेशात भाजपनं विजयाकडे वाटचाल केली आहे. तर, तेलंगणात बीआरएसला धोबीपछाड करत काँग्रेसनं आघाडी घेतली आहे. मतमोजणीच्या रिअल टाईम अपडेटसह विविध अँगलच्या बातम्या देणारा लेट्सअपचा […]
Rajasthan Elections : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात राजस्थानात भाजपा (Rajasthan Elections) आघाडीवर दिसत आहे. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. या निवडणुकीत भाजप काँग्रेसची (Congress) सत्ता उलथवून लावणारा का, याचे उत्तर थोड्याच वेळात मिळेल. मात्र, तरीही प्रत्येक पक्षाकडून खबरदारी घेतली जात आहे. सुरुवातीच्या मतमोजणीत […]
Bhopal Gas Tragedy Anniversary : भोपाळमधील गॅस गळतीची घटना मध्य प्रदेशातील प्रत्येक नागरिकाच्या मनात घर करून आहे. या घटनेने फक्त मध्य प्रदेशच नाही तर संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. भोपाळ गॅस दुर्घटना (Bhopal Gas Tragedy Anniversary) ही एक असह्य वेदना आहे. ज्याची वेदना आजही जाणवते. 2-3 डिसेंबरच्या त्या रात्री अशी वेदनादायक आणि भयानक घटना घडली. […]
मुंबई : लोकसभा निवडणुकांची सेमीफायनल म्हणून ओळखलेल्या गेलेल्या राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या चार राज्यांच्या निवडणुकांचे निकाल आज (3 डिसेंबर) जाहीर होणार आहेत. आज सकाळी 7 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. पोस्टल मतपत्रिका प्रथम मोजल्या जात आहेत. यानंतर सर्व पक्षांच्या प्रतिनिधींसमोर ईव्हीएमवरून मतमोजणी सुरू होणार आहे. दुपारी बारा वाजेपर्यंत निकालाचे संपूर्ण चित्र स्पष्ट होण्याची शक्यता […]
Assembly Elections 2023 : मध्य प्रदेश (Madhya Pradesh Election), राजस्थान (rajasthan election), छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या राज्यामध्ये नवीन सरकारे स्थापन होणार आहेत. या पाच राज्यांतील 675 विधानसभा जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती. आज या चार राज्यांतील 635 जागांसाठी मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मिझोराम विधानसभेचा निकाल आता 4 डिसेंबरला होणार आहे. राजस्थानमध्ये विधानसभेच्या 200 […]
Rajasthan Election Results 2023 : राजस्थानच्या राजकारणात सत्ताबदलाची परंपरा प्रत्येक विधानसभा निवडणुकीत (Rajasthan Election Result) पाहायला मिळते. यावेळी विद्यमान मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांच्या कुंडलीचा (Horoscope) विचार करता याची शक्यता कमी दिसते. जन्मकुंडलीनुसार या दिवसांत देवगुरू गुरूची विशेष कृपा आहे. गोचरच्या गुरूची सकारात्मक उर्जेचा प्रवाह कायम सुरु आहे. याशिवाय राहूच्या महादशामध्ये गुरूची अंतरदशाही कायम […]