हैदराबाद : मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये कमळ फुलले असले तरीही तेलंगणामध्ये (Telangana Election Result) काँग्रेसला (Congress) स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. 119 पैकी काँग्रेसने आतापर्यंत 63 जागांवर आघाडी घेतली आहे. तर सत्ताधारी भारत राष्ट्र समितीची मोटार अवघ्या 41 जागांवर थांबल्याचे चित्र आहे. भाजपला तर अवघ्या आठ जागांवरच आघाडी मिळविता आलेली आहे. दोन वेळा मुख्यमंत्री […]
Five Big Reasons Behind Victory In Rajasthan Election : लोकसभा निवडणुकांपूर्वी सेमीफायन म्हणू बघितल्या जाणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत (Rajasthan Assembly Election) राजस्थानमध्ये भाजपचा विजय जवळपास निश्चित झाले आहे. या विययानंतर राजस्थानमध्ये गेल्या 25 वर्षांपासून चालत आलेली सत्ता बदलाची परंपरा यावेळीही बदललेली नाहीये. काँग्रेसच्या हातून सत्ता काबीज करत आता राजस्थानमध्ये भाजप सत्ता स्थापनेच्या मार्गावर असून, […]
नवी दिल्ली : मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये कमळ फुलले असले तरीही तेलंगणामध्ये (Telangana Election Result) काँग्रेसला (Congress) स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. 119 पैकी काँग्रेसने आतापर्यंत 63 जागांवर आघाडी घेतली आहे. तर सत्ताधारी भारत राष्ट्र समितीची मोटार अवघ्या 41 जागांवर थांबल्याचे चित्र निकालातील आकड्यांवरुन दिसून येत आहे. दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या केसीआर यांच्यासाठी हा […]
Election 2023 Results : देशात चार राज्यांच्या निवडणुकांचे निकाल हाती येत असून (Election Results 2023) आता बऱ्यापैकी चित्र स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत पुन्हा मोदी फॅक्टर चालला आहे. लोकांनी मोदींच्याच नावावर भाजपाच्या पारड्यात भरभरुन मतांचं दान केलं अन् सत्ताधीश होण्याच्या दिशेने वाट करून दिली. या राज्यांपैकी छत्तीसगड आणि राजस्थानात काँग्रेसची सत्ता होती. या दोन्ही राज्यांत […]
Chattisgarth Election Result : देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. पाचपैकी तीन राज्यांत भाजपने मुसंडी मारल्याचं पाहायला मिळत आहे. वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनूसार छत्तीसगडमध्ये(Chattisgarth Election Result) भाजपने 53 जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेस 36 जागांवरच आघाडी मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. तर इतर उमेदवाराची एका जागेवर वर्णी लागली आहे. त्यामुळे छत्तीसगडमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत […]
Telangan Election Result : तेलंगणा राज्यात बीआरएसचे प्रमुख आणि मुख्यमंत्री केसीआर(KCR) यांना मोठा बसणार असल्याची शक्यता आहे. कारण काँग्रेसचे उमेदवार रेवंत रेड्डी(Revant Reddy) यांनी कामारेड्डी मतदारसंघातून 2 हजार मतांनी आघाडीवर आहेत. तर केसीआर तिसऱ्या क्रमांकावर आहेत. रेवंत रेड्डी यांना 38 हजार 425 तर भाजपचे काटेपल्ली व्यंकटरामण रेड्डी यांना 38 हजार 159 मते मिळाली आहेत. तसेच […]