वंदे भारत अन् शताब्दी नाही तर ‘ही’ ट्रेन कमाईत अव्वल; एकाच वर्षात कमावले अब्जावधी
बंगलोर राजधानी एक्सप्रेस उत्पन्नात अव्वल आहे. ही रेल्वे भारतीय रेल्वे खात्याला सर्वाधिक उत्पन्न मिळवून देते.

Indian Railways : भारतात जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे (Indian Railways) नेटवर्क आहे. या रेल्वेमधून दररोज दोन कोटी लोक प्रवास करतात. देशभरात दररोज 13 हजार 452 पेक्षा जास्त रेल्वे धावतात. यामध्ये राजधानी, दुरांतो, वंदे भारत, मेल एक्सप्रेस आणि पॅसेंजर यांसारख्या रेल्वे गाड्यांचा समावेश आहे. या रेल्वेच्या माध्यमातून रेल्वे खात्याला चांगले उत्पन्न देखील मिळते. पण तुम्हाला माहिती आहे का सर्वाधिक उत्पन्न देणारी रेल्वे कोणती आहे.
तुम्हाला वाटत असेल की सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारी रेल्वे एकतर वंदे भारत (Vande Bharat Express) असेल किंवा मग शताब्दी एक्सप्रेस असेल. पण थांबा या दोन्ही एक्सप्रेस रेल्वे भारतीय रेल्वेसाठी सर्वाधिक कमाई करत नाहीत तर बंगलोर राजधानी एक्सप्रेस उत्पन्नात अव्वल (Highest Earnings Train in India) आहे. ही रेल्वे सर्वाधिक उत्पन्न मिळवून देते. Indiarailinfo.com वेबसाईट नुसार 2022-23 या आर्थिक वर्षात बंगलोर राजधानी एक्स्प्रेसने 1,76,06,66,339 रुपयांची कमाई केली होती.
विधानसभेच्या तोंडावर केंद्र सरकारची महाराष्ट्रात ‘रेल्वे लाईन’ जळगाव ते जालना मार्गाला दिली मंजुरी
भारतात रेल्वेचं मोठं नेटवर्क आहे. दररोज हजारो ट्रेन धावत असतात. यात जवळपास दोन कोटी प्रवासी रोज प्रवास करत असतात. यामध्ये राजधानी, दुरांतो, वंदे भारत, मेल एक्सप्रेस आणि पॅसेंजर यांसारख्या रेल्वे गाड्यांचा समावेश आहे. या रेल्वेच्या माध्यमातून रेल्वे खात्याला चांगले उत्पन्न देखील मिळते. पॅसेंजर ट्रेन्सच्या तुलनेत जलद वेगातील एक्सप्रेस ट्रैन्सच्या माध्यमातून रेल्वेला चांगले उत्पन्न मिळते.
दे भारत (Vande Bharat Express) असेल किंवा मग शताब्दी एक्सप्रेस असेल. पण थांबा या दोन्ही एक्सप्रेस रेल्वे भारतीय रेल्वेसाठी सर्वाधिक कमाई करत नाहीत तर बंगलोर राजधानी एक्सप्रेस उत्पन्नात अव्वल असल्याची माहिती मिळाली आहे. या ट्रेनने 2022-23 या आर्थिक वर्षात बंगलोर राजधानी एक्स्प्रेसने 1,76,06,66,339 रुपयांची कमाई केली होती.
Mumbai Local : रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा! दर अडीच मिनिटांनी लोकल ट्रेन, ‘CBTC’ यंत्रणेमुळे फायदा