Central Modi Cabinet Approve Indian Railways Multitracking Projects : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत 6405 कोटी रुपयांच्या दोन महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये झारखंडमधील कोडरमा-बरकाकाना रेल्वे मार्गांचे दुपदरीकरण आणि कर्नाटक-आंध्र प्रदेशातील बेल्लारी-चिकजाजूर रेल्वे मार्गांचे (Indian Railways) दुपदरीकरण समाविष्ट आहे. या प्रकल्पांमुळे प्रादेशिक विकास, रोजगार निर्मिती आणि मालवाहतूक क्षमता […]
नांदेड ते मुंबई दरम्यान चालणाऱ्या पंचवटी एक्सप्रेसमध्ये एटीएम मशीन बसवण्यात आले आहे.
केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी 1 लाख 73 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पासाठी मंजुरी दिली आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रसारमाध्यमांना दिली.
पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेमार्गाच्या प्रस्तावित बदलांना विरोध करण्यासाठी मुंबईत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
जनरल डब्यांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे नियमांत बदल करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
प्रयागराजला जाणाऱ्या रेल्वे गाड्यांबाबत ऐनवेळी एक घोषणा झाली. यानंतर लोकांची पळापळ सुरू झाली. यातच धक्काबुक्की झाली.
नवी दिल्ली स्टेशनवर प्रयागराज महाकुंभात जाण्यासाठी प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. परंतु, प्रशासनाने या गर्दीचे नियोजन केले नाही.
सन 2016 मध्ये तत्कालीन रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी रेल्वे मंत्रालयाचे अखेरचे रेल्वे बजेट सादर केले.
हा अपघात कसा आणि का घडला याची सविस्तर माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी (Ajit Pawar) माध्यमांना दिली.
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाच्या मूळ आराखड्यात बदल करत हा मार्ग संगमनेरऐवजी शिर्डीकडे वळवण्याचा निर्णय घेतलाय.