Budget expectations: येत्या 1 फेब्रुवारीला जाहीर होणाऱ्या अंतरिम अर्थसंकल्पात (Budget expectations) भारतीय रेल्वेला (Indian Railways) बूस्टर डोस मिळण्याची शक्यता आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) आधुनिक आणि हाय-स्पीड रेल्वे गाड्यांसाठी मोठ्या निधीची तरतूद करण्याची शक्यता अर्थतज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. वेगवान गाड्यांसोबतच सुरक्षेच्या उपाययोजनावरही सरकारकडून भर दिला जाण्याची शक्यता आहे. 2023-24 अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये दिलेल्या 2.4 लाख कोटी […]
Budget 2024 : शेअर बाजारात गव्हर्नमेंट सेक्टरमधील (Government Sector)कंपन्या चांगलीच घोडदौड करताना दिसत आहेत. त्यातल्या त्यात भारतीय रेल्वेशी (Indian Railways)संबंधित अनेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी पाहायला मिळाली. IRCTC शेअर्स पासून IRFC पर्यंतच्या शेअर्सने गरुडझेप घेतल्याचे पाहायला मिळत आहे. रेल्वेशी संबंधीत शेअर्समध्ये अवघ्या एका महिन्यात, इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्प लिमिटेडच्या शेअर्सने 93 टक्के आणि रेल विकास […]