सेन्सेक्स 30 अंकांच्या घसरणीसह 82,171 वर उघडला. निफ्टी 52 अंकांच्या घसरणीसह 25,093 वर तर बँक निफ्टी 273 अंकांच्या घसरणीसह 51,200 वर उघडला.
कोलकाता आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालयातील पीडितेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची घाई केल्याचा आरोप पीडितेच्या पालकांनी केला.
हवामान विभागाकडून देशातील अनेक राज्यांत अतिवृष्टीचा इशारा देण्याता आला आहे. सध्या सहा लाख लोक विस्थापित आहेत.
चेन्नईहून उड्डाण करणाऱ्या इंडिगो फ्लाईटच्या पायलटने चक्क हिंदीतून घोषणा केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
टीम इंडियाचा क्रिकेटपटू रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) भारतीय जनता पक्षात प्रवेश (Bharatiya Janata Party) केला.
केंद्रीय मंत्रिमंडळाने मुंबई आणि इंदूर या दोन प्रमुख व्यावसायिक शहरांना जोडणाऱ्या 309 किमी लांबीच्या नव्या रेल्वे प्रकल्पाला मंजुरी दिली.