लोकसभा निवडणुकीत एनडीए सरकार बॅकफुटवर जाण्यामागची दहा कारणे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दहा मुद्द्यांत स्पष्ट केले आहेत.
तुरुंगात असतानाही रवी अत्री या व्यक्तीने नीट पेपर लीक प्रकरणात हस्तक्षेप केल्याचं उघड झालं आहे. कोण आहे हा रवी अत्री? आणि काय आहे हे प्रकरण?
यावर्षी अनेक हज यात्रकरुंचा मृत्यू झाला आहे. यामध्ये इस्लामिक पवित्र स्थळांवरील तापमान वाढलं असल्याने मृत्यू झाल्याचं बोललं जातय.
लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेल्या बारामतीच्या निवडणुकीत विजयी झालेल्या नवनिर्वाचित खासदार सुप्रिया सुळे यादेखील शपथ घेणार आहेत.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. ED ने दाखल केलेल्या जामीन याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने अंतिम निर्णय राखून ठेवला आहे.
भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष वसुंधरा राजे सिंधीया यांच वक्तव्य चर्चेत आलं आहे. त्यांचा रोख नक्की कोणाकडे आहे याबबत चर्चा रंगली आहे.