Monsoon 2024 Update : महाराष्ट्रासह (Maharashtra) देशातील अनेक राज्यात उष्णतेची (Heat Wave) लाट आली आहे. राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये तापमानात वाढ पाहायला मिळत आहे. तर पुढील 48 तासात विदर्भ, मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये तापमान 45 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनता मान्सूनची (Monsoon) वाट पाहत आहे. यातच अनेकांना दिलासा देणारी एक बातमी समोर आली […]
21 Retired Judges write to Chief Justice of India (CJI) Dy Chandrachud : सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांच्या 21 निवृत्त न्यायाधीशांनी भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांना पत्र लिहिले आहे. पत्रात या सर्वांनी काही लोक स्वतःच्या फायद्यासाठी न्यायव्यवस्थेवर दबाव आणत असल्याचे उल्लेख करत चिंता व्यक्त केली आहे. संकुचित राजकीय हितसंबंध आणि वैयक्तिक फायद्यासाठी प्रेरित होऊन हे […]
Amarnath Yatra registration start tour for 52 days : बाबा बर्फानींचे दर्शन घेण्यासाठी उत्सुक असलेल्या भाविकांसाठी ( Devotee) आनंदाची बातमी समोर आली आहे. कारण आता लवकरच अमरनाथ यात्रा ( Amarnath Yatra ) सुरू होणार आहे. त्यासाठी आजपासून रजिस्ट्रेशन ( Registration ) सुरू झाली आहे. यावर्षी ही यात्रा 52 दिवस चालणार आहे. म्हणजे 29 जून ते […]
Lok Sabha Election Congress Candidates List : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) काँग्रेसने (Congress) 10 नावांची 13 वी यादी जाहीर केली आहे. काँग्रेसने मोठा निर्णय घेत ईशान्य दिल्लीतून मनोज तिवारी ( Manoj Tiwari) यांच्या विरोधात कन्हैया कुमारला (Kanhaiya Kumar) उमेदवारी दिली आहे . काँग्रेसकडून जाहीर करण्यात आलेल्या यादीमध्ये जेपी अग्रवाल यांना दिल्लीच्या चांदनी चौक, कन्हैया […]
BJP releases Manifesto for 2024 Lok Sabha Elections : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आज भारतीय जनता पार्टीने राजधानी नवी दिल्लीत निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आदी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या जाहिरनाम्याची पहिली प्रत सरकारी योजनेच्या एका […]
Congress Release Another List of 16 Candidates : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आणखी एक (Lok Sabha Elections) यादी शनिवारी जाहीर केली. या पंजाबमधील एक, गुजरातमधील चार, हिमाचल प्रदेश 2 आणि ओडिशा राज्यातील 9 जागांसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली. हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघात भाजपाने बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत (Kangana Ranaut) हीला तिकीट दिले आहे. कंगनाच्या विरोधात […]