Madhya Pradesh Election 2023 : मध्यप्रदेशात (Madhya Pradesh Election 2023 ) जसं जशी निवडणुकांची तारिख जवळ येत आहे. तसं तसे राजकीय समीकरणं देखील बदलताना दिसत आहेत. कारण राज्यातील मुख्य लढत सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्ष काँग्रेस यांच्यात होणार आहे तरी आणखी एक पक्ष याठिकाणी किंगमेकर ठरू शकतो कोणता आहे हा पक्ष? तसेच तो कसा किंगमेकर […]
Gujarat Bridge Collapse : गुजरातमधून मोठी बातमी समोर येत आहे. बनासकांठा जिल्ह्यातील निर्माणाधीन पूल कोसळून (Gujarat Bridge Collapse) मोठी दुर्घटना झाली. या घटनेत ओव्हरब्रिजचा काही भाग कोसळला. पाच गर्डस एकाच वेळी खाली कोसळले. या घटनेत दोघा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. या अपघाताची गुजरात सरकारने गंभीर दखल घेतली असून मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी चौकशीचे […]
Shashi Tharur : खासदार महुआ मोइत्रा यांच्यासोबतच्या व्हायरल फोटोंवर अखेर काँग्रेस खासदार शशी थरुर यांनी मौन सोडलं आहे. फोटो व्हायरल करण्याचं कृत्य म्हणजे खालच्या थराचं राजकारण असल्याचं स्पष्टीकरण काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी केली आहे. मोईत्रा यांच्यासोबतचे व्हायरल फोटो म्हणजे खालच्या थराचं राजकारण असल्याचं थरुर म्हणाले आहेत. तसेच हा गंभीर मुद्दा नसून हा फोटो नेमक्या […]
Wagh Bakri Parag Desai Dies : वाघ बकरी टी कंपनीचे मालक पराग देसाई यांच्या निधनानंतर देशभरात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांच्या मृत्यूबद्दल वेगवेगळे तर्क लावले जात होते. आता शेल्बी हॉस्पिटल्सने एक प्रेस नोट प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये पराग देसाई यांच्या मृत्यूचे कारण ब्रेन हॅमरेज असल्याचे सांगण्यात येत आहे. कुत्र्याने हल्ला केल्याने जमिनीवर पडले पराग देसाई […]
अहमदाबाद : घराघरात लोकप्रिय असलेल्या वाघ बकरी चहाचे (Wagh Bakri Tea) कार्यकारी संचालक पराग देसाई (Parag Desai) यांचे निधन झाले आहे. ते 49 वर्षांचे होते. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात (Street Dog Attack) ते जखमी झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर अहमदाबाद (Ahmedabad) मधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. कुत्र्यांच्या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांना […]
नवी दिल्ली : एकीकडे आगामी लोकसभेत दक्षिण भारतात विजयाची स्वप्न पाहणाऱ्या भाजपला निवडणुकांपूर्वीच मोठा धक्का बसला आहे. गेल्या 25 वर्षांपासून भाजपसोबत असलेल्या तमिळनाडूतील दिग्गज अभिनेत्री गौतमी तडीमल्ला (Gautami Tadimalla) यांनी भाजपवर गंभीर आरोप करत पक्षाला रामराम केला आहे. एकापत्राद्वारे त्यांनी आपण राजीनामा देत असल्याचे सांगितले आहे. ज्या व्यक्तीने आपली फसवणूक केली आहे त्याला पक्षाच्या एका […]