Sonia Gandhi : काँग्रेस पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना उपचारासाठी राजधानी दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयातील डॉक्टरांचे एक पथक निरीक्षण करत असून सध्या सोनिया गांधी यांची प्रकृती स्थिर आहे. सौम्य तापाच्या तक्रारीनंतर त्यांना रुग्णालयात आणण्यात आले. एएनआय वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे. Congress Parliamentary Party Chairperson […]
Karnataka Politics : कर्नाटकात भाजपला चारीमुंड्या चीत करत काँग्रेसने (Karnataka Politics) बहुमताने सरकार स्थापन केले. त्यामुळे आता भाजपाला (BJP) सरकार पाडण्याचा डाव खेळता येणार नाही या विचारात काँग्रेस असतानाच भाजपाच्या नेत्याच्या एका वक्तव्याने खळबळ उडाली आहे. राज्यात काँग्रेसचे (Congress) 45 आमदार आपल्या संपर्कात असल्याचे वक्तव्य भाजप संघटन सचिव बी.एल. संतोष यांनी केले होते. संतोष यांच्या […]
“सनातन धर्म हा डेंग्यू आणि मलेरिया सारखा आहे. याला केवळ विरोध करु नये तर तो संपवून टाकावा”, असं म्हणत तामिळनाडू सरकारमधील मंत्री आणि मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी खळबळ उडवून दिली आहे. सनातन निर्मूलन परिषदेला संबोधित करताना ते बोलत होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन मोठा गदारोळ सुरु झाला असून भाजपमधून त्यांच्यावर टीका होऊ […]
Madhya Pradesh Election : केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे (BJP) सरकार आल्यापासून देशातील सर्वात जुना पक्ष असलेल्या आणि दीर्घकाळ सत्तेत असलेल्या काँग्रेसची चांगलीच वाताहात झाली होती. अनेक दिग्गज नेते बाहेर पडल्यानं पक्ष खिळखिळा झाला होता. मात्र, जनाधार कॉंग्रेसच्या (Congress) पाठीशी गेल्याचं दिसतं. त्यामुळंच आता मध्य प्रदेशातही राज्यातील एक विद्यमान आमदार आणि […]
One Nation One Election Commitee : केंद्र सरकार देशात नवा कायदा आणण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. कारण मोदी सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनात ‘वन नेशन, वन इलेक्शन’ (One Nation One Election ) विधेयक मांडले जाण्याची शक्यता आहे. मात्र, त्याला विरोधी पक्षनेत्यांकडून विरोध केला जात आहे. दरम्यान, वन नेशन, वन इलेक्शन ही संकल्पना […]
Chandrayan 3 : 23 ऑगस्टला चंद्रयान 3 (Chandrayan 3) चंद्राच्या पृष्ठभागावर लॅन्ड झालं. तेव्हापासून ते कामाला लागलं होतं. चंद्राच्या पृष्ठभागावर उतरल्यानंतर प्रज्ञाग रोव्हर चांगल्या पद्धतीने फिरत-फिरत महत्त्वाची गोळा करण्याचे काम करत असून, प्रज्ञानने चंद्रावर नॉट आऊट शतकी खेळी पूर्ण केली आहे. लँडरमधून बाहेर पडल्यानंतर प्रज्ञानने आतापर्यंत 100 मीटरचे अंतर कोणत्याही अडथळ्यांशिवाय पूर्ण केले आहे. मात्र […]