एर्नाकुलम : केरळमधील एर्नाकुलम येथील कलामासेरी येथे ख्रिश्चन धर्मीयांच्या प्रार्थना सभेदरम्यान तीन शक्तिशाली बॉम्बस्फोट झाल्याचे वृत्त आहे. प्राथमिक माहितीनुसार, या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे, तर 20 जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सभेवेळी सभागृहात हजारो लोक उपस्थित होते. एका प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, ‘हॉलच्या मध्यभागी हा स्फोट झाला. […]
सुरत : सोलंकी कुटुंबाच्या (Solanki Mass Suicide)सामुहिक आत्महत्येनंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. तब्बल सात जणांनी एकाच वेळी मृत्यूला कवटाळल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. सध्या सुरत पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. या तपासात, पोलिसांना एक सुसाईड नोटही मिळाली आहे. यात आर्थिक अडचणींमुळे आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. मृत व्यावसायिक मनीष सोलंकी […]
Karnataka Politics : दक्षिण भारतातील एकमेव राज्यातील सत्ता हस्तगत करत काँग्रेसने (Congress) भाजपाला दक्षिणेतून हद्दपार केले. कर्नाटकात काँग्रेसचे (Karnataka Politics) सरकार येऊन आता सहा महिने होत आले आहेत तरीदेखील भाजपाच्या ऑपरेशन लोटसची भीती काँग्रेस नेत्यांच्या मनातून गेलेली नाही. आता पुन्हा भाजपाच्या राजकीय खेळीची चिंता खुद्द मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांनाच सतावू लागली आहे. कर्नाटकातील काँग्रेस सरकार […]
Road Accident : रस्ते अपघाताच्या घटना देशभरात सातत्याने (Road Accident) घडत आहेत. जास्त लोकसंख्येच्या राज्यात ही समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येते. आताही राजस्थानात असाच भीषण अपघात झाला असून या अपघातात एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला आहे. रात्री उशीरा नोरंगदेसर गावाजवळ हा अपघात झाला. या घटनेची माहिती मिळताच हनुमानगडचे पोलीस अधीक्षक आणि एसडीएम घटनास्थळी दाखल […]
Onion Minimum Export Price: देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याच्या किंमती वाढू लागल्या आहेत. या किंमतीला लगाम लागण्यासाठी केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने शुक्रवारी मोठा निर्णय घेतला आहे. केंद्राने किमान निर्यात शुल्कामध्ये (Onion Minimum Export Price) टनामागे आठशे डॉलरपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय 31 डिसेंबर 2023 पर्यंत लागू राहणार आहे. केंद्राने काही महिन्यांपूर्वीच निर्यातीवर चाळीस टक्के शुल्क […]
Ed Raided Online Betting: देशात ऑनलाइन बेटिंगद्वारे (Online Betting) मोठ्या प्रमाणात पैसा कमविला जात. कायद्यानुसार हे बेकायदेशीर आहे. त्यानंतर अनेक बेटिंग अॅप सर्रास सुरू आहेत. त्याविरोधात आता ईडीने (ED) कारवाई सुरू केली आहे. ईडीच्या पथकाने शुक्रवारी अनेक ठिकाणी छापेमारी केली. मध्य प्रदेशमधील इंदौर, कर्नाटकातील हुबळी, महाराष्ट्रातील मुंबई शहरात ईडीने छापे टाकले. त्यात बेकायदेशीर कागदपत्रे, उपकरणे […]