नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे (अजित पवार) गटाचे खासदार सुनील तटकरे हे आज लोकसभेत विरोधी बाकांवर बसलेले दिसले. अविश्वास प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत असताना संपूर्ण भाषण त्यांनी विरोधी बाकावर बसूनच ऐकले. राष्ट्रवादीचे (शरद पवार) गटाचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या शेजारी बसूनच तटकरे यांनी हे भाषण ऐकले. त्याचवेळी खासदार सुप्रिया सुळे या त्यांच्या अगदी समोर बसल्या […]
R Thyagarajan : संपत्तीवरून अनेकदा भावा-भावात, कुटूंबात वाद होत असतात. काही वेळा तर संपत्तीवरून झालेले वाद जीवावरही बेततात. मात्र, जगात असे काही लोक आहेत जे आपली सर्व संपत्ती आपल्या कर्मचाऱ्यांना वाटून देतात आणि आरामात घरी बसतात. असचं एक नाव आहे आर त्यागराजन. श्रीराम ग्रुपचे संस्थापक असलेले आर त्यागराजन ( R.Thyagarajan) यांनी त्यांचे छोटे घर आणि […]
Parliment Session : संसदेच्या अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधकांच्या प्रश्नाला सडेतोडपणे प्रत्युत्तर देत असल्याचं दिसून येत आहे. अधिवेशनात फिल्डिंग विरोधकांची पण सत्ताधाऱ्यांनी चौकार अन् षटकार मारल्याचं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. संसदेत विरोधकांनी मणिपूर हिंसारावरुन सत्ताधारी सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडला होता. या अविश्वाश ठरावावर मागील तीन दिवसांपासून सत्ताधारी-विरोधकांमध्ये रणधुमाळी सुरु […]
Amol Kolhe on PM Modi : मणिपूरमधील हिंसाचाराचा मुद्दा उपस्थित करत विरोधी पक्षांनी मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला आहे. यावर मागील ३ दिवसांपासून चर्चा सुरू आहे. विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. आज राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे यांनी अविश्वास ठरावावर बोलताना भाजप आणि मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. सरकार शेतकरी विरोधी असून सरकारचं डोक ठिकाणावर आहे का, […]
parliament session : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी-विरोधकांमध्ये चांगलीच रणधुमाळी सुरु आहे. या रणधुमाळीमध्ये विरोधकांनी सत्ताधाऱ्यांविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडलायं, या अविश्वास प्रस्तावावर संसदेत चर्चा सुरु आहे. विरोधकांचा ‘इंडिया’ गट म्हणजे अहंकारी गट अन् संधीसाधू असल्याचं म्हणत केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी भाजपविरहित खासदारांना चांगलंच खडसावलं आहे. तसेच विरोधकांनी मांडलेल्या अविश्वास प्रस्तावाला त्यांनी कडाडून विरोध केला आहे. […]
No Confidence Motion : लोकसभेत आज तिसऱ्या दिवशी अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू आहे. आजही सभागृहात गोंधळ सुरू आहे. सत्ताधारी भाजप आघाडीचे सदस्य काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांच्या एका वक्तव्यावर चांगलेच खवळले. त्यांनी सभागृहात जोरदार गदारोळ घालत चौधरी यांच्या वक्तव्याचा निषेध केला. अविश्वास प्रस्तावावर बोलताना चौधरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना थेट परदेशात पळून […]