Lok Sabha Election हैदराबाद ज्यांचा बालेकिल्ला मानला जातो. त्या ओवेसींविरोधात भाजपने माधवी लता या नव्या चेहऱ्याला उमेदवारी दिली आहे.
Modi Allegation Fact Check: "वारसा कराबाबत मी आज तुमच्या समोर एक मोठे तथ्य मांडणार आहे. ही वस्तुस्थिती सगळ्यांचेच डोळे उघडवणारी आहे.
गेली पाच महिन्यांपासून कांद्यावर निर्यातीवर असलेली बंदी उठवली आहे. लोकसभा डोळ्यासमोर ठेऊन मोदी सरकारने हा निर्णय घेताल आहे.
मणिपुरातील हिंसाचार अजूनही थांबलेला नाही. आताही (Manipur Violence) सीआरपीएफ जवानांवर हल्ला झाल्याची बातमी आहे.
भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांना दिल्ली उच्च न्यायालयाचा धक्का, लैंगिक छळ प्रकरणात नव्याने चौकशीची मागणी करणारी याचिका फेटाळली.
सुनीता केजरीवाल (Sunita Kejriwal) आता लोकसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाच्या (आप) प्रचाराचे नेतृत्व करणार आहेत.