शेअर बाजाराची तेजीसह सुरूवात; जागतिक बाजारातून मिळाले चांगले संकेत, सेन्सेक्स 225 अंकांवर

शेअर बाजाराची तेजीसह सुरूवात; जागतिक बाजारातून मिळाले चांगले संकेत, सेन्सेक्स 225 अंकांवर

Stock Market Update Today : जागतिक बाजारातून मिळालेल्या चांगल्या संकेतांमुळे आज भारतीय शेअर बाजार तेजीसह उघडला. यामध्ये सेन्सेक्स 225 अंकांच्या वाढीसह उघडला तर निफ्टीमध्ये 60 अंकांची वाढ झाली. बँक निफ्टी 78 अंकांच्या वाढीसह उघडला. निफ्टीच्या सर्व क्षेत्रात तेजी होती. तर, निफ्टी 50 चे 48 शेअर्स हिरव्या रंगात व्यवहार करत होते. (Stock Market) निफ्टीवर, बीपीसीएल, टीसीएस, टाटा मोटर्स, इंडसइंड बँकमध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली.

Doctor Rape Case: कोलकाता डॉक्टर बलात्कार अन् हत्येप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

निफ्टीच्या सर्व क्षेत्रात तेजी होती. बँक निफ्टी 78 अंकांच्या वाढीसह उघडला. तर निफ्टी 50 चे 48 शेअर्स हिरव्या रंगात व्यवहार करत होते. निफ्टीवर, बीपीसीएल, टीसीएस, टाटा मोटर्स, इंडसइंड बँकमध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली.

सेन्सेक्सच्या शेअर्सची स्थिती?

BSE सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 25 शेअर्समध्ये वाढ आणि केवळ 5 शेअर्स घसरत आहेत. त्याच वेळी, निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 34 शेअर्समध्ये वाढ आणि 16 शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे. सेन्सेक्सच्या टॉप 5 शेअर्सपैकी, TCS सर्वात जास्त वाढला आहे आणि आज त्याने सर्वकालीन उच्चांक गाठला आहे.

निवडणूक जाहीर होताच माजी मुख्यमंत्र्याचे आश्वासन; जम्मू काश्‍मीरमधील 370 बाबत केला हा दावा

यानंतर इंडसइंड बँक, अल्ट्राटेक सिमेंट, टाटा मोटर्स, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टाटा स्टील या कंपन्यांच्या शेअर्स वाढले आहेत. सेन्सेक्समधील टॉप 5 नफा मिळवणाऱ्यांमध्ये टाटा समूहाचे तीन शेअर्स आहेत. निफ्टीमध्ये BPCL शेअर्स 2.33 टक्क्यांच्या वाढीसह अव्वल स्थानावर आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube