Covishield Covid Vaccine ही कोरोना लस बनवणारी कंपनी एस्ट्रझेनेकाने ब्रिटनच्या कोर्टात हे कबूल केलं की त्यांच्या लसीमुळे दुष्पपरिणाम होऊ शकतात
जेडीएसने प्रज्ज्वल रेवन्ना यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने हा मुद्दा हातोहात उचलत रेवन्ना यांच्या अटकेची मागणी करत ठिकठिकाणी आंदोलने केली आहेत.
उत्तराखंड सरकारच्या औषध नियंत्रण विभागाने पतंजली आयुर्वेदिक फार्मा कंपनीच्या 14 औषधांच्या विक्रीवर बंदी घातल्याची माहिती मिळाली आहे. सरकारने सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या शपथपत्रात ही माहिती दिली आहे.
लोकसंख्येवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीका केल्यानंतर असदुद्दीन ओवेसी यांनी सर्वाधिक कंडोम मुस्लिम समाजातील पुरुष वापरतो असं उत्तर दिल.
मध्य प्रदेशातील काँग्रेस उमेदवार अक्षय कांती बम यांनी अचानक उमेदवारी अर्ज मागे घेत थेट भाजपमध्ये प्रवेश केला.
प्रज्वल रेवन्ना (Prajwal Revanna) यांच्या अडचणीत वाढ झाली आछहे. रेवन्ना यांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल होत आहे.