हरियाणामध्ये ॲमेझॉन कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना अजब नियम लागू केला आहे. त्याची देशभरात चर्चा होत आहे. तसंच, ॲमेझॉननेही स्पष्टीकरण दिलं आहे.
ज्या लोकांमध्ये अहंकार भरला होता, त्यांना प्रभू रामाने 240 वर मर्यादीत ठेवलं, असा टोला इंद्रेश कुमार यांनी भाजपला लगावला.
17 वर्षांच्या मुलीच्या आईने केलेल्या तक्रारीनंतर युडियुरप्पांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. पोस्टो अॅक्ट आणि विनयभंग असा गुन्हा दाखल आहे.
मोदी सरकार 3.0 मध्ये अजित डोवाल तिसऱ्यांदा NSA राहतील. यासोबतच पंतप्रधानांचे प्रधान सचिव पीके मिश्रा हेही या पदावर कायम राहणार आहेत.
पश्चिम बंगालमध्ये यंदा भाजपच्या सहा जागा कमी झाल्या आहेत. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने भाजपला जोरदार धक्का दिला आहे.
NEET UG निकाल 2024 प्रकरणी दाखल केलेल्या 3 याचिकांवर सुप्रीम कोर्टात आज (दि. 13) सुनावणी झाली.