Rahul Gandhi On Pm Narendra Modi : संविधान हे गरिबांचं हत्यार असून मोदी तेच संपवायला निघाले असल्याचं म्हणत काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची (Pm Narendra Modi) स्ट्रॅटेजीच समजावून सांगितली आहे. दरम्यान, अमरावती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे (Balwant Wankhede) यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलताना राहुल गांधी यांनी भाजपसह […]
What Is Inheritance Tax How It Is Calculated : एकीकडे देशात लोकसभा निवडणुकांचं वातावरण तापलेलं असतानाच दुसरीकडे मात्र, काँग्रेस स्वतःच्याच नेत्यामुळे अडचणीत सापडली आहे. काँग्रेस नेते सॅम पित्रोदा (Sam Pitroda) यांनी अमेरिकाचा हवाला देत वारसा कराबाबत (Inheritance Tax) भाष्य केले आहे. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले असून, नेमका हा कर काय आणि […]
पत्रकारितेत बातमीदारीचं काम सगळ्यात अवघड. प्रिंट मीडियातील पत्रकारितेच्या तुलनेत टीव्हीवरील रिपोर्टिंग, ऑन एअर रिपोर्टिंग काही बाबतीत कठीण ठरते. कारण, एखाद्या घटनेची माहिती देताना विचार करावा लागतो त्यानुसार काही प्रतिक्रिया द्याव्या लागतात. पण, बऱ्याचदा असे प्रसंग येतात ज्यावेळी पत्रकारांकडून चुका होतात. पण, त्यावेळी तोंडातून निघालेले शब्द पुन्हा मागे घेता येत नाहीत. संबंधित पत्रकारासाठी ही चूक त्रासदायक […]
Congress in trouble due to Sam Pitroda Statement : सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीचे ( Lok Sabha Election ) वारे वाहत आहेत याच दरम्यान काँग्रेस ( Congress ) नेते सॅम पित्रोदा ( Sam Pitroda ) यांच्या एका वक्तव्यावरून भाजपच्या हाती आयत कोलीत लागलं आहे. तर त्यामुळे ऐन निवडणुकीमध्ये ज्या सॅम पित्रोदांनी देशात टीव्ही, मोबाईल आणले. ज्यांच्या […]
नवी दिल्ली : लोकसभा निडणुकीसाठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपनं कलम 370 (Article 370) आणि राम मंदिराचा मुद्दा कळीचा बनवला आहे. मात्र, कलम 370 आणि जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयकावर दमदार भाषण ठोकलेल्या विद्यमान खासदाराचे तिकीट कापत मोदी-शाहंनी (Narendra Modi) घरचा रस्ता दाखवला आहे. भाजपकडून आज (दि.23) लडाखसाठी उमेदवार जाहीर केली. मात्र, कलम 370 आणि जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयकावर […]
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) रणधुमाळी सुरु झाली असून राज्यात महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीच्या (MVA) नेत्यांकडून जोरदार प्रचाराची सुरुवात करण्यात आली आहे. राज्यातील 5 लोकसभा मतरदारसंघासह आतापर्यंत देशातील 102 लोकसभा मतदारसंघात मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे. तर आता 26 एप्रिलला लोकसभेसाठी दुसऱ्या टप्प्यातील मतदार होणार आहे. तर मुंबईसह काही […]