वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (नीट) तसंच, या परीक्षेनंतरच्या समुपदेशनाना रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार.
आंध्र प्रदेशच्या विधानसभेत चंद्रबाबू नायडू यांनी बहुमत मिळवलं आहे. त्यानंतर ते आज चौथ्यांचा मुख्यमंत्री शपथ घेणार आहेत.
जनरल उपेंद्र द्विवेदी लवकरच नवे लष्कर प्रमुख होणार आहेत. मनोज पांडे यांचा कार्यकाळ संपत असल्याने ही नियुक्ती होत आहे.
PM Modi पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यात जॉर्ज कुरीअन हे असे होते. जे कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसताना त्यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे.
Mohan Charan Majhi : ओडिशा विधानसभा निवडणुकीत (Odisha Assembly Election 2024) भाजपने (BJP) ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर
मोहनचरण माझी हे चौथ्यांदा आमदार आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष मनमोहन सामल, सुरेश पुजारी आणि बैजयंत पंडा यांचेही नावे चर्चेत होती.