लोकसभा अध्यक्षाचं पद कुणाला मिळणार यावर अजून सस्पेन्स कायम आहे. मात्र टीडीपीने या पदावर सर्वात आधी दावा केला आहे.
जम्मूतील दहशतवादी हल्ल्यांनंतर सुरक्षा दल अलर्ट मोडमध्ये असून या भागात शोध मोहिम सुरू करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात काही नावं अशी आहेत ज्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, राजस्थान, महाराष्ट्र या राज्यांनी भारतीय जनता पार्टीच्या अथक परिश्रमावर अक्षरशः पाणी फेरलं.
दक्षिण कुवेतमधील मंगफ येथील स्थलांतरित कामगारांच्या इमारतीला लागलेल्या भीषण आगीत 5 भारतीयांसह 41 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर, अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना जम्मू-काश्मीरमध्ये निर्घृणपणे मारल्या गेलेल्या भाविकांच्या किंकाळ्या ऐकू येत नाहीत. राहुल गांधी यांची एक्सवर पोस्ट.