फायनान्शिअल एक्स्प्रेस’च्या रिपोर्टनुसार, कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना तीन महिन्यांचा फरक देखील मिळणार आहे. रिपोर्टनुसार फरक ऑक्टोबर महिन्याच्या पगारासोबत दिला जाऊ शकतो.
गुजरातमधील पावगड येथी प्रसिद्ध शक्तीपीठामध्ये मोठी दुर्दैवी घटना घडली आहे. येथे भाविक आणि कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारा रोपवे अचानक तुटून पडला
कर्नाटक सरकारने राज्यातील निवडणुका मतपत्रिकांवर घेण्याची निवडणूक आयोगाला शिफारस करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील पंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मतपत्रिकांवर घेण्यात येणार आहेत.
मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या प्रस्तावात असे म्हटले आहे की ईव्हीएमवर जनतेचा विश्वास आणि विश्वासार्हतेचा अभाव आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याची चर्चा जागतिक राजकारणात होत असतानाच पीएम मोदींचंही उत्तर आलं आहे.
आज दिल्लीत हवामान खात्याने यलो अलर्ट दिला असला, तरी आता नागरिकांसाठी चांगली बातमी आहे. 6 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर या कालावधीत दिल्लीत मुसळधार पावसाची शक्यता.