आज उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. मात्र आता या निवडणुकीत मोठा उलटफेर झाला आहे. कारण या मतदान प्रक्रियेमध्ये आता तीन पक्षांनी भाग घेण्यास नकार दिला आहे.
देशाचा पुढचा उपराष्ट्रपती कोण होणार यासाठी आज मतदान. सकाळी 10 वाजता मतदानास सुरुवात होईल व सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडेल.
मल्याळम अभिनेत्री नव्या नायर गजऱ्यामुळे अडचणीत सापडली. बॅगेत गजरा ठेवल्याबद्दल नव्याला मोठा दंड भरावा लागला.
पंजाब राज्य सध्या प्रचंड पुराच्या विळख्यात सापडले आहे. सलग कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांतील जनजीवन विस्कळीत झाले.
भाजपमधील खासदारांमध्येच हे युद्ध लागल्याचं दिसतय. राजीव प्रताप रुडी यांनी असंही म्हटलं की, निशिकांत दुबे हे स्वत:च एक सरकार आहेत.
विमान उड्डाणादरम्यान प्रवाशांना जर कंपनीच्या सेवेत काही त्रुटी अथवा कमतरता आढळून आल्यास त्याची भरपाई म्हणून ई व्हाउचर