दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मोठा दिलासा दिला आहे. सुरतमधील कनिष्ठ न्यायालयाच्या निकालाला आणि दोन वर्षांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. न्यायमूर्ती बीआर गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हा निकाल दिला. या निकालामुळे राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी त्यांना पुन्हा मिळणार आहे. याशिवाय काँग्रेस पक्षासह संपूर्ण विरोधी पक्षात […]
Rahul Gandhi Case : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर देशभरातल्या काँग्रेस नेत्यांकडून आनंद साजरा केला जात आहे. अशातच काँग्रेसच्या मुख्य सचिव प्रियंका गांधी यांनी भगवान गौतम बुद्धांचा संदेश सांगत आनंदोत्सव साजरा करीत ट्विट केलं आहे. ‘तीन गोष्टी खूप काळासाठी कधीही लपवता येत नाहीत, सुर्य, चंद्र आणि सत्य’ असं गौतम बुद्धांचं […]
Tamilnadu Mandir: ही गोष्ट आहे भक्त आणि देवामधील 100 वर्षांच्या दूराव्याची. जो एका वादानंतर संपला आहे. त्यामुळे आता या मंदीरात दलितांना मंदीर प्रवेश आणि पूजेचे अधिकार मिळाला आहे. हे मंदीर दक्षिण भारतातील असून मरियम्मन मंदीर असं या मंदीराचं नाव आहे. तामिळनाडूतील तिरुवन्नामलाई जिल्ह्यात हे मंदीर आहे. तर 100 वर्षांनंतर न्याय मिळाल्याने दलित आनंदी आहेत. (Dalits […]
Rahul Gandhi Defamation Case : मानहानी प्रकरणात सुप्रीम कोर्टाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मोठा दिलासा दिला आहे. त्यांच्या दोन वर्षाच्या शिक्षेला स्थगिती देत सुप्रीम कोर्टाने खडे बोल देखील सुनावले आहेत. कोर्टाचा निकाल आल्यानंतर काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांकडून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. पण प्रतिक्रिया देताना राहुल गांधींच्या चेहऱ्यावर ना विजयाचा उन्माद दिसला ना […]
Gyanvapi survey : ज्ञानवापी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मुस्लिम पक्षकारांना मोठा दणका दिला आहे. ज्ञानवापी सर्वेक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने ग्रीन सिग्नल दिला आहे. अंजुमन इस्लामिया मस्जिद समितीने उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने गुरुवारी एएसआयला (भारतीय पुरातत्व सर्वेक्षण) ज्ञानवापीमध्ये सर्वेक्षण करण्याची परवानगी दिली होती. सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने मुस्लिम पक्षाला विचारले की, […]
दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. सुरतमधील कनिष्ठ न्यायालयाच्या निकालाला आणि दोन वर्षांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. न्यायमूर्ती बीआर गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हा निकाल दिला. या निकालामुळे राहुल गांधी यांची खासदारकी त्यांना पुन्हा मिळणार आहे. याशिवाय काँग्रेस पक्षासह संपूर्ण विरोधी पक्षात नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले […]