News click China Funding : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पुन्हा खासदारकी बहाल करण्यात आली आहे. लोकसभा सचिवालयाकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यामुळे आता पावसाळी अधिवेशनातच राहुल गांधी लोकसभेत दिसले आहेत. मोदी आडनाव प्रकरणात राहुल गांधींची खासदरकी रद्द करण्यात आली होती. त्यानंतर लगेचच भाजपने त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. (News click China Funding Rahul Gandhi […]
Delhi Services Bill : अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्तीशी संबंधित दिल्ली सेवा विधेयक लोकसभेत मंजूर झाले आहे. हे विधेयक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज राज्यसभेत मांडले. या विधेयकावर चर्चा झाल्यानंतर मतदान होणार आहे. राज्यसभेतही हे विधेयक मंजूर झाल्यास याचे कायद्यात रुपांतर होईल. त्यानंतर केजरीवाल सरकारची ताकद कमी अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्तीचे अधिकार उपराज्यपालांकडे येतील. व्हिप […]
हरियाणामधील नूहमध्येही हिंसाचाराची मोठी घटना घडल्याचं समोर आलं होतं. या हिंसाराचाप्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत 10 पेक्षा अधिक गुन्हे दाखल केले आहेत. हिंसाचाराच्या घटनेबाबत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या असून व्हायरल झालेल्या व्हिडिओची पोलिसांकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. चिथावणीखोर वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतरच नूहमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्याचं समोर आलं आहे. व्हायरल व्हिडीओ आतापर्यंत तब्बल ५० लाख […]
Rajasthan new map : देशातील सर्वाधिक क्षेत्रफळ असलेले राजस्थान आजपासून 50 जिल्ह्यांचे राज्य होणार आहे. यासाठी संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. सरकारने नवा नकाशा जारी केला आहे. नवीन जिल्ह्यांसह राज्यात एकूण 10 विभाग होणार आहेत. सीकर, पाली आणि बांसवाडा हे तीन नवीन विभाग तयार करण्यात आले आहेत. नवीन जिल्हे असलेल्या भागात उत्साहाचे वातावरण दिसून येत […]
Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पुन्हा खासदारकी बहाल करण्यात आली आहे. लोकसभा सचिवालयाकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यामुळे आता पावसाळी अधिवेशनातच राहुल गांधी लोकसभेत दिसणार आहेत. मोदी आडनाव प्रकरणात राहुल गांधींची खासदरकी रद्द करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला होता मोदी आडनाव प्रकरणी उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात राहुल गांधी यांनी दाखल […]
Chandrayaan-3 First Video : भारताची चंद्र मोहीम म्हणजेच चांद्रयान 3 चंद्राच्या कक्षेत दाखल झाले आहे. रविवारी रात्री 11 वाजता त्यांनी हा महत्त्वाचा टप्पा यशस्वीपणे पार केला. आता तो टप्पा पार केल्यानंतर चांद्रयानाने चंद्राचे छायाचित्र पाठवले आहे. इस्रोने ट्विट करून चंद्राचा एक अप्रतिम फोटो आणि व्हिडिओ शेअर केला आहे. चंद्राचे पहिले चित्र कसे आहे? इस्रोने ट्विट […]