Smriti Irani criticized Rahul Gandhi : विरोधकांनी मोदी सरकारविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर चर्चेत आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मणिपुरमधील हिंसाचाराचा मुद्दा उपस्थित करत मोदी सरकारवर तुफान हल्ला चढवला. तुम्ही मणिपुरात भारताची हत्या केली. तुम्ही देशद्रोही आहात, तुम्ही भारतमातेचे हत्यारे आहात असा अत्यंत गंभीर आरोप राहुल गांधी यांनी सरकारवर केला. त्यांच्या या वक्तव्यावर भाजप सदस्यांनी […]
नवी दिल्ली : रामजन्मभूमी आंदोलनाला वेग आला असताना तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांना बाबरी मशिदीचे काहीही होणार नाही या भाजपच्या आश्वासनावर विश्वास ठेवू नका, असा सल्ला दिला होता, असे म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा बाबरी मश्जिद मुद्दा चर्चेत आणला आहे. ते काल (8 ऑगस्ट) एका पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी बोलत होते. (Sharad Pawar’s […]
Rahul Gandhi : विरोधकांनी मोदी सरकारविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर चर्चेत आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मणिपुरमधील हिंसाचाराचा मुद्दा उपस्थित करत मोदी सरकारवर तुफान हल्ला चढवला. तुम्ही मणिपुरात भारताची हत्या केली. तुम्ही देशद्रोही आहात, तुम्ही भारतमातेचे हत्यारे आहात असा अत्यंत गंभीर आरोप राहुल गांधी यांनी सरकारवर केला. त्यानंतर संसदेत प्रचंड गदारोळ सुरू झाला. भाजपाच्या सदस्यांनी […]
अमरावती : लिव्ह-इन पार्टनरने प्रेयसी आणि तिच्या दोन मुलींना गोदावरी नदीत ढकलून दिल्याची धक्कादायक घटना आंध्रप्रदेशच्या कोनसीमा जिल्ह्यात घडली आहे. या घटनेत कीर्तना (13 वर्ष) ही पाईपला लटकल्याने बचावली आहे तर सुहासिनी (36) आणि जर्सी (1) या दोघी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या असून दोघांची शोध सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (live-in partner pushed the […]
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील युती आम्ही नाही तर उद्धव ठाकरे यांनी तोडली असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं. तर काँग्रेसच्या स्वार्थामुळे प्रणव मुखर्जी, शरद पवार यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांना पंतप्रधान पदाची संधी मिळाली नाही. वैयक्तिक स्वार्थासाठी अनेक नेत्यांचे खच्चीकरण केलं, असं म्हणत काँग्रेसवर प्रहार केले. मात्र त्याचवेळी मागील […]
Kiren Rijiju on Congress : लोकसभेत केंद्र सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांनी विरोधकांवर ताशेरे ओढले. हा प्रस्ताव चुकीच्या वेळी आणल्याबद्दल काँग्रेसला (Congress) नक्कीच पश्चाताप होईल, असं म्हणत त्यांनी विरोधकांवर देशाची दिशाभूल केल्याचा आरोपही केला. तसेच, नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) पंतप्रधान झाल्यानंतर, ईशान्येमध्ये 8000 हून अधिक दहशतवादी / अतिरेकींनी […]