Manipur Violence: मणिपूरमधील परिस्थितीजन्य वांशिक हिंसाचार आहे. याला राजकीय मुद्दा बनवू नका. मणिपूरची स्थिती जाणून घेण्यासाठी देशाच्या पंतप्रधानांनी मला पहाटे 4 वाजता फोन केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 6.30 वाजता झोपेतून उठवलं. विरोधक म्हणतात की मोदीचं मणिपूरडे लक्ष नाही. तीन दिवस आम्ही इथून सतत काम केले. 16 व्हिडिओ कॉन्फरन्स केल्या, 36,000 जवान पाठवले. मुख्य सचिव […]
Amit Shah on Sharad Pawar : मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला आहे. काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या वतीने खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी अविश्वास ठरावावर आपले म्हणणे मांडले. यावेळी त्यांनी सुळे यांनी मोदी सरकारवर अनेक मुद्द्यांवरून टीका केली. भाजपने अनेक राज्यातील सरकारं पाडल्याचा आरोप त्यांनी केला. त्याला आज […]
Amit Shah Speech On No Confidence Motion : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज (दि. 9) लोकसभेत विरोधकांनी मोदी सरकार विरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर उत्तर दिले. यावेळी त्यांनी काँग्रेससह राहुल गांधींवर कलावतींचा उल्लेख करत जोरदार हल्लाबोल केला. अमित शाहंनी उल्लेख केलेल्या कलावती नेमक्या कोण हे आपण जाणून घेऊया. #WATCH | We banned PFI in the […]
Amit Shah Motion of no confidence : या सभागृहात एक नेते आहेत त्यांचं 13 वेळी लॉंन्चिंग केलं गेलं. पण ते फेल झाले. एका लॉन्चसाठी तर ते विदर्भातील जलका गावातील रहिवासी असणाऱ्या एका कलावती नावाच्या महिलेच्या घरी गेले. जेवून आले. त्यानंतर 6 वर्ष त्यांचं सरकार होतं पण त्यांनी तिच्यासाठी काय केल? तिला गॅस, वीज ही मोदींनी […]
Amit Shah on Rahul Gandhi : नरेंद्र मोदींनी 2014 पासून 2023 पर्यंतच्या 9 वर्षात नव्या राजकीय युगाची सुरुवात केली. गेल्या तीस वर्षात देशाचे राजकारण भ्रष्टाचार, घराणेशाही आणि तुष्टीकरणाने नासावले होते. अशा राजकारणाला कंटाळलेल्या जनतेने मोदींना जनादेश दिला. भारताच्या लोकशाहीला या तीन भस्मासूरांनी घेरलं होतं. नरेंद्र मोदींनी भ्रष्टाचार, घराणेशाही आणि तुष्टीकरण संपवून गुणवत्तेला प्राधान्य दिले आहे, […]
Rahul Gandhi Flyying Kiss Controversy : विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर सध्या लोकसभेत चर्चा सुरू असून, खासदारकी पुन्हा मिळाल्यानंतर राहुल गांधींनी सभागृहात पहिल्यांदा भाषण केले. यावेळी राहुल गांधींनी फ्लाईंग किस केलेल्या कृतीमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यासह एनडीएच्या अनेक महिला खासदारांनी राहुल गांधी यांच्या भाषणानंतर फ्लाइंग किस केल्याचा आरोप केला आहे. […]