Amit Shah : केंद्रातील मोदी सरकारमधील गृहमंत्री अमित शाह (Amit Shah ) म्हणजे निर्भीड आणि धडाडीचे निर्णय घेणारे मंत्री अशीच त्यांची ओळख सर्व परिचित आहे. त्यामुळेच अमित शाह ज्या आत्मविश्वासाने निर्णय घेतात. तशी त्याची अंमलबजावणी आणि विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर सडतोड उत्तर देणे ही त्यांच्या कामाची पद्धत आहे. नुकतच अमित शाह यांची एका खाजगी वृत्तवाहिनीकडून […]
Share Market : शेअर बाजारसाठी मंगळवारचा दिवस भारतीय शेअर बाजारासाठी अत्यंत शुभ ठरला आहे. आयटी(IT), ऑईल आणि वायू सेक्टरच्या शेअर्सची जोरदार खरेदी झाल्याने भारतीय शेअर बाजार (Indian stock market)तेजीसह बंद झाला. आज सेन्सेक्सनं (Sensex)72 हजारांचा टप्पा ओलांडला तर मिडकॅप इंडेक्सनं (Midcap Index)लाईफटाईम हाय गाठल्याचा पाहायला मिळाला. आज BSE सेन्सेक्स 455 अंकांच्या उसळीसह 72,186 अंकांवर तर […]
UCC In Uttarakhand : मागील अनेक वर्षांपासून चर्चेत असलेला समान नागरी कायदा (UCC In Uttarakhand) अखेर उत्तराखंडमध्ये मंजूर होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण उत्तराखंडच्या विधानसभेत समान नागरी कायद्याचं विधेयक सादर करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी हे विधेयक विधानसभेत सादर केलं असून यासंदर्भातील माहिती धामी यांनी एक्सद्वारे दिली आहे. विधानसभा में […]
Bharat Jodo Nyay Yatra : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा (Bharat Jodo Nyay Yatra)सुरु आहे. या न्याय यात्रेला जनतेकडूनही प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच राहुल गांधी (Rahul Gandhi)यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media)चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये राहुल गांधी एका कार्यकर्त्याला कुत्र्याचे बिस्किट देताना पाहायला मिळाले. […]
कलम 370 हटविले, राम मंदिर उभारले… आता राहिला समान नागरी कायदा (Uniform Civil Code). भाजपने (BJP) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सत्तेत येण्यापूर्वी जाहीरनाम्यात दिलेली तीन प्रमुख आश्वासने आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. समान नागरी कायद्याबाबत सध्या मोदी सरकारच्या मोठ्या हालचाली सुरु आहेत. मात्र हा कायदा संपूर्ण देशात लागू करण्यापूर्वी मोदी सरकार उत्तराखंडमध्ये […]
CM Siddaramaiah : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांना उच्च न्यायालयाकडून मोठा झटका बसला आहे. दाखल याचिका फेटाळत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह इतर नेत्यांना न्यायालयाने 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. कायद्यापुढं सर्वजण समान असल्याची टिप्पणीही यावेळी उच्च न्यायालयाकडून करण्यात आली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी एप्रिल 2022 मध्ये कंत्राटदार संतोष पाटील यांच्या मृत्यूप्रकरणी कथित केएस […]