मुंबई : शुद्ध शाकाहारी ग्राहकांना फुड डिलिव्हरी करणाऱ्या रायडर्सना हिरव्या रंगाचा टी-शर्ट देण्याचा निर्णय झोमॅटो कंपनीने (Zomato) अवघ्या 24 तासांमध्ये मागे घेतला आहे. त्यामुळे आता झोमॅटोचे सर्व डिलिव्हरी पर्सनन्स पूर्वीप्रमाणेच लाल पोषाखात दिणार आहेत. पोषाखातील बदलानंतर झालेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर कंपनीने हा निर्णय घेतला असल्याचे झोमॅटोचे प्रमुख दीपिंदर गोयल (deepinder goyal) यांनी याबाबत ट्विट करुन माहिती […]
Karnataka Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने कर्नाटकात (Karnataka Lok Sabha Election) उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीत वीस उमेदवारांना तिकीट देण्यात आले. आता मात्र याच यादीवरून भाजपात वाद सुरू झाले आहेत. कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री केएस ईश्वरप्पा (KS Eshwarappa) हावेरी लोकसभा मतदारसंघातून आपल्या मुलासाठी तिकीटाची मागणी करत होते. मात्र पक्षाने त्यांच्याकडे दुर्लक्ष […]
Loksabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ( Loksabha Election 2024 ) देशांमध्ये एकीकडे सत्ताधारी भाजप तर दुसरीकडे विरोधी पक्षातील काँग्रेस जोरदार तयारीला लागले आहेत. त्यात आता काँग्रेस पक्ष आणि गांधी घराण्याचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेशातील रायबरेली या मतदारसंघात भाजपकडून काँग्रेसला जोरदार टक्कर देण्याची तयारी सुरू आहे. त्यासाठी भाजपकडून नुपूर शर्मा यांना उमेदवारी मिळण्याची […]
Bihar Politics : लोकसभा निवडणुकीसाठी बिहारमधील जागावाटप झालं. परंतु, या (Bihar Politics) जागावाटपाने बिहारमधील सत्ताधारी एनडीए आघाडीला तडे गेले आहेत. केंद्रीय मंत्री पशुपती पारस यांच्या (Pashupati Paras) पक्षाला एकही जागा देण्यात आली नाही. त्यामुळे मंत्री पारस नाराज झाल्याच्या चर्चा बिहारच्या राजकारणात सुरू होत्या. या चर्चा खऱ्या होत्या हे आज स्पष्ट झाले. पशुपती पारस यांनी आज […]
Delhi liquor scam : दिल्लीतील दारु घोटाळा प्रकरणात (Delhi liquor scam) एक मोठी अपडेट समोर आली आहे. बीआरएसच्या नेत्या के. कविता (K.kavita) यांनी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, (Arvind Kejriwal) मनिष सिसोदिया यांनी मिळून दिल्ली दारु घोटाळ्याचा कट रचल्याची माहिती उघड झाली आहे. या बदल्यात के. कविता यांनी 100 कोटी रुपये दिल्याचाही दावा ईडीकडून करण्यात […]
Bihar NDA’s Lok Sabha Seat Distribution : देशभरात लोकसभा निवडणुकांचा (Loksabha Election 2024)कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच राज्यांमधील लोकसभा उमेदवार निश्चितीला वेग आला आहे. त्यातच आता बिहारमध्ये एनडीएचे जागावाटप निश्चित झाले आहे. बिहारमध्ये भाजप (BJP)लोकसभेच्या 17 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचं निश्चित झालं आहे. तर नितीश कुमार (Nitish Kumar)यांच्या जनता दल युनायटेडला 16 जागा […]