हैदराबाद : आतापर्यंत आपण अतिक्रमण कारवाईबाबत (Encroachment) ऐकलं पाहिलं आणि अनुभवलं असेल. पण ही कारवाई केली जाते ती सर्वसामान्य नागरिकांच्या घरांवर, दुकानांवर. पण, तुम्ही कधी एका आमदाराने किंवा मंत्र्याने रोड विस्तारिकरणात बाधा येणारं स्वतःचं घर पाडलंय असं ऐकलं आहे का? नाही ना? परंतु, तेलंगणात भाजपच्या (BJP MLA) एका आमदाराने रस्ता विकासात अडथळा निर्माम करणारं स्वतःचं घर […]
नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टात अनेक घटनांमध्ये न्याय मिळावा यासाठी करोडो प्रकरणे येत असतात. यात काही प्रकरणांमध्ये दिलेला निकाल हा विचार करायला लावणारा असतो. मात्र, सुप्रीम कोर्टातील एका सुनावणीदरम्यान एक रंजक किस्सा समोर आला आहे. ही सुनावणी ग्रामीण भागात ग्रंथालय बांधण्याबाबत याचिकेवरील होते. परंतु, सुनावणीदरम्यान न्यायमूर्तींचा किंडल (Kindle) आणि टिंडरमध्ये (Tinder) गोंधळ झाला अन् अचानक […]
Bihar Politics : बिहारमध्ये मोठ्या राजकीय (Bihar Politics) उलथापालथी होऊन नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी भाजपाच्या मदतीने सरकार स्थापन केले. मुख्यमंत्रीही झाले. मात्र अजून सरकारला विधानभवनात बहुमत सिद्ध करणे बाकी आहे. मंत्रिमंडळाचा विस्तारही अजून झालेला नाही. यातच आता बिहारच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. मंत्रिमंडळ विस्ताराआधी जीतनराम मांझी (Jitan Ram Manjhi) चांगलेच […]
नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींना ‘भारतरत्न’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) ट्विट करत याबाबत घोषणा केली आहे. लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात येणार आहे, हे सांगताना मला अतिशय आनंद होत असल्याचे मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे. मी अडवाणींशी बोललो असून, हा सन्मान मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केल्याचे […]
Chapter On Dating And Relationships CBSE Book : किशोरवयीन काळात मुलांमध्ये आकर्षण वाढीस लागते. आपल्या भावना ते पालकांशी शेअर करू शकत नाही. परिणामी, मुलांमध्ये विकृती तयार होऊ शकते. त्यामुळं विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) स्तुत्य पाऊल उचलले आहे. इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी आपल्या मूल्य शिक्षणाच्या पुस्तकांमध्ये (CBSE Book) किशोरवयीन नातेसंबंधातील गुंतागुंत दूर करण्यासाठी धड्यांचा […]
Arvind Kejriwal : गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय तपास यंत्रणा संक्रिय झाल्या आहेत. नुकतीच झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांना कथित भ्रष्ट्राचार प्रकणात ईडीने अटक केली आहे. आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) अडचणीत आले आहेत. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पथक अरविंद केजरीवाल यांच्या घरी पोहोचले आहे. अलीकडेच अरविंद केजरीवाल यांनी आपल्या आमदारांना […]