Budget 2024 Gas Cylinder Price : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन आज अर्थसंकल्प सादर (Budget 2024) करणार आहेत. देशाचे लक्ष या बजेटकडे लागलेले असतानाच तेल कंपन्यांनी मात्र महिन्याच्या पहिल्याच दिवशी जोरदार झटका (LPG Price Hike) दिला आहे. आज भारतीय तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅसच्या (Commercial Gas Cylinder) दरात वाढ केली आहे. घरगुती गॅसचे दर मात्र वाढवले नाहीत. […]
champai soren : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांना जमीन घोटाळा प्रकरणी ईडीकडून अटक करण्यात आल्यानंतर आता हेमंत सोरेन यांनी आपला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता विधीमंडळाच्या पक्ष नेतेपदी चंपाई सोरेन (champai soren) यांची निवड करण्यात आली आहे. अर्थात पुढील मुख्यमंत्री चंपाई सोरेन हेच होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे आता झारखंडचे नवे […]
Jharkhand New CM : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांनी राजीनामा दिला आहे. चंपाई सोरेन (Champai Soren) हे पुढील मुख्यमंत्री होणार आहेत. त्यांची विधीमंडळ पक्ष नेतेपदी निवड झाली आहे. चंपाई हे हेमंत सोरेन यांच्या मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री आहेत. कोण आहेत चंपाई सोरेन? सरायकेला-खरसावन जिल्ह्यातील जिलिंगगोरा गावातील आदिवासी रहिवासी सिमल सोरेन शेती करायचे. त्यांच्या चार […]
Hemant Soren Arrested: झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी त्यांच्या घरी ईडीकडून छापा टाकण्यात आला होता. अखेर आज सोरेन यांना अटक करण्यात आली आहे. हेमंत सोरेन यांना अटक झाल्यानंतर त्यांची पत्नी कल्पना सोरेन यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची सुत्रे जाणार असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, अद्याप तरी याबाबत ठोस […]
RBI-Paytm Payments Bank 2024: भारतीय रिझर्व्ह बँकने (RBI) पेटीएम बँकेला (Paytm Bank) मोठा धक्का दिला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने पेटीएम पेमेंट्स बँकेला नवीन ग्राहक जोडण्यास बंदी घातली आहे. RBI ने 31 जानेवारी रोजी याबाबतचा आदेश जारी केला आहे. याशिवाय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेटीएम पेमेंट्स बँकेला 29 फेब्रुवारीनंतर कोणत्याही ग्राहकाच्या खात्यावर, वॉलेटमध्ये आणि […]
India-China LAC: लडाखमध्ये (Ladakh) चिनी सैनिकांनी भारतीय मेंढपाळांना (India-China LAC) अडवून त्यांना धक्काबुक्की केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावरुन काँग्रेसने (Congress) केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. या व्हिडिओमध्ये चिनी सैनिक मेंढपाळांना धक्काबुक्की करताना आणि वाद घालताना दिसत आहेत. काँग्रेसने हा व्हिडिओ आपल्या अधिकृत ट्विटर (X) हँडलवरून ट्विट केला आहे. द इंडियन एक्स्प्रेसमधील […]