Parliament Session : संसदेच्या अधिवेशनात मणिपूरमधील हिंसाचाराच्या मुद्द्यावर विरोधी पक्षांचा गदारोळ सुरुच आहे. आजही लोकसभा आणि राज्यसभेतील कामकाज ठप्प पडले. मणिपूर हिंसाचारावर पंतप्रधान मोदींनी बोलावे अशी विरोधकांची मागणी आहे. यासाठी मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला आहे. यावर आता चर्चेची वेळ निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे. अविश्वास प्रस्तावावर येत्या 8 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट या […]
Hariyana Violence : हरियाणातील नूहमध्ये जलाभिषेक यात्रेदरम्यान हिंसाचार उफाळून आल्याची घटना घडलीयं. या हिंसाराच्या घटनेनंतर परिस्थितीत नियंत्रण आणण्याचे पोलिसांकडून प्रयत्न सुरु आहेत. या हिंसाराचं कारण मोनू मानेसर असल्याचं बोललं जात आहे. कारण मोनू मानेसरने यात्रेआधीच आपणही या यात्रेत सहभागी होणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. मोनूचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हरियाणामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतरच […]
Delhi Ordinance 2023: दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्त्यांबाबत केंद्र सरकारच्या अध्यादेशाशी संबंधित विधेयक मंगळवारी (1 ऑगस्ट) लोकसभेत मांडणार आहे. गृहमंत्री अमित शहा हा अध्यादेश सादर करणार आहेत. दिल्लीतील आम आदमी पार्टी (आप) सुरुवातीपासूनच या अध्यादेशाच्या विरोधात आहे. यासोबतच त्यांनी या विधेयकाला विरोध करण्यासाठी सर्व विरोधी पक्षांचा पाठिंबाही मागितला आहे. काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनीही आपचे राष्ट्रीय […]
Hariyana Violence : मणिपूर राज्य पेटलेली आग विझलेली नसतानाच आता हरियाणामधील गुरुग्रामजवळील नूहमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार भडकल्याचं समोर आलं आहे. नूहमधील मंदिरात जवळापास 2500 पुरुषांसह महिला आणि लहान मुलं जीव मुठीत धरुन बसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. #WATCH | Aftermath of clash that broke out between two groups in Haryana's Nuh today. pic.twitter.com/yyVp10Hwzr — ANI […]
2030 पर्यंत दरडोई उत्पन्नात गुजरात अव्वलस्थानी तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर राहणार असल्याचं समोर आलं आहे. स्टँडर्ड चार्टर्ड बँकेच्या संशोधन अहवालातून हा दावा करण्यात आला आहे. तसेच तामिळनाडू, कर्नाटक, हरियाणा, तेलंगणा, आंध्र प्रदेशचाही क्रमांक राहणार असल्याचं अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. सध्या देशात दरडोई उत्पन्नात तेलंगणा राज्य अव्वलस्थानी आहे. त्यामुळे आगामी काळात गुजरातच्या दरडोई उत्पन्नात झपाट्याने […]
Manipur violence : मणिपूर व्हायरल व्हिडिओ प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज पुन्हा सुनावणी झाली. यावेळी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारला फटकारले. ते म्हणाले की, महिलांवरील अत्याचाराबाबत किती एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. या तीन महिलांच्या लैंगिक शोषणाचे एकमेव प्रकरण नाही, अशी आणखी काही प्रकरणे आहेत… या तीन महिलांना न्याय मिळेल याची आम्ही काळजी […]