News Delhi : अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यासाठी अयोध्या राम मंदिर ट्रस्टकडून देशभरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रित करण्यात आलं होतं. या सोहळ्याला ऑल इंडिया इमाम संघटनेचे प्रमुख डॉ. इमाम उमर अहमद इलियासी (Ahmed Iliyasi) यांनी हजेरी लावली होती. त्यानंतर रविवारी या संघटनेकडून अहमद इलियासी यांच्याविरोधात फतवा काढण्यात आला आहे. […]
PM Modi : पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी आज (29 जानेवारी) ला ‘परिक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी शिक्षक आणि विद्यार्थ्याचं नातं कसं असावं? हे समजावून सांगितलं. त्यांनी यासाठी एक किस्सा सांगितला. जर एखादा विद्यार्थी त्याची लग्नपत्रिका देण्यासाठी शिक्षकाकडे येत असेल तर त्यांचं नात घट्ट असल्याचं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी […]
Kota Student Suicide Case : आगामी काळात दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा (Board Exam)होणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांनी देशभरातील विद्यार्थ्यांशी ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमातून संवाद साधला. त्यात पीएम मोदींनी विद्यार्थ्यांना ताणतणाव न घेण्याचा सल्ला दिला. या चर्चेत पंतप्रधान विद्यार्थी आणि पालकांना सल्ला देत असतानाच राजस्थानमधील (Rajasthan)कोटा शहरातून आणखी एका विद्यार्थ्यानं […]
Dehradun : उत्तराखंडमधील (Uttarakhand )मदरशांमध्ये रामायण (Ramayana )शिकवलं जाणार आहे. वक्फ बोर्डाने (Waqf Board)हा मोठा निर्णय घेतला आहे. उत्तराखंड वक्फ बोर्डाशी संलग्न असलेल्या मदरशांसाठी या वर्षी सुरू होणाऱ्या नवीन शैक्षणिक सत्रापासून भगवान रामाची कथा नवीन अभ्यासक्रमाचा भाग बनवण्यात येणार आहे. वक्फ बोर्डाच्या अंतर्गत असलेल्या 117 मदरशांपैकी, डेहराडून, हरिद्वार(Haridwar), नैनिताल आणि उधमसिंहनगर जिल्ह्यातील चार मदरशांमध्ये सुरुवातीला […]
नवी दिल्ली : मार्च महिन्यात लोकसभा (Lok Sabha) निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र त्यापूर्वीच केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यसभा (Rajya Sabha) निवडणुकांची घोषणा केली आहे. महाराष्ट्रासह 15 राज्यांतील 56 राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ एप्रिलमध्ये संपत आहे. या जागांसाठी निवडणुकांची घोषणा झाली असून येत्या 27 फेब्रुवारीला या जागांसाठी मतदान होणार आहे. (Election Commission of india has announced […]
पाटणा : बिहारमध्ये सुरू असलेल्या सत्ता समीकरणात भाजपनं बिहारमध्ये 2025 मध्ये होणाऱ्या विधानभा निवडणुकांसाठी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जनतेसमोर ठेवला आहे. त्यामुळे 2025 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची लढत सम्राट चौधरी (Samrat Chaudhary) विरुद्ध तेजस्वी यादव होणार हे चित्र आता जवळपास निश्चित झाले आहे. सम्राट चौधरी हे मागास जातीतील असून आता ते बिहारमध्ये भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असल्याची जोरदार […]