पाटना : मागील तीन दिवसांपासून चर्चेत असलेल्या नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी अखेर बिहारच्या (Bihar) मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. आज (28 जानेवारी) संयुक्त जनता दलाच्या (JDU) विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांनी राजीनामा देत असल्याची घोषणा केली. तसेच यावेळी आपण भाजपसोबत (BJP) का जात आहोत, याबाबतची भूमिका आमदारांना समजावून सांगितली. त्यानंतर आता ते राजभवनात जाऊन राज्यपाल राजेंद्र […]
ISRO Metrological Satellite : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO Metrological Satellite ) म्हणजेच इस्त्रोने चंद्र-सूर्यावर यशस्वी यान पाठवल्यानंतर आता इस्त्रो अवकाशामध्ये नवा उपग्रह (Metrological Satellite) पाठवणार आहे. हा हवामान शास्त्रीय उपग्रह INSAT-3DS GSLV F14 प्रक्षेपणासाठी श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर येथे पाठवण्यात आला आहे. Nitesh Rane : पोलीस काहीही वाकडं करू शकत नाही, आपला […]
Land For Job Case : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) हे भाजपसोबत जाऊन सरकार स्थापन करण्याची शक्यता आहे. त्यामुळं राजद अध्यक्ष लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांचे पुत्र आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांचं DCM पद धोक्यात आले. अशातच आता ईडीने (ED) नोकरीच्या बदल्यात जमीन प्रकरणात (Land For Job Case) दाखल केलेल्या आरोपपत्राची […]
Bihar Politics : सध्या बिहारमध्ये मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांनी (Nitish Kumar) भाजपची (BJP) वाट धरली. त्यामुळे राजकीय पक्षांच्या बैठकांवर बैठका सुरू आहे. नितीश कुमार हे आज भाजप नेते अश्विनी कुमार यांच्यासोबत बक्सरच्या ब्रम्हपूर मंदिरात गेले होते. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी एक महत्वाची बैठक बोलावली होती. त्या बैठकीत […]
नवी दिल्ली : बिहारमध्ये नितीश कुमार भाजपसोबत जाणार असल्याच्या वृत्ताने इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला असतानाच उत्तर प्रदेशमध्ये मात्र आघाडीसाठी गुड न्यूज आली आहे. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष (Samajwadi Party) आणि काँग्रेस (Congress) या दोन्ही पक्षातील जागा वाटपाचे गणित ठरले आहे. या गणितानुसार समादवादी पक्षाने काँग्रेसला 11 जागा दिल्या आहेत. याबाबत स्वतः माजी मुख्यमंत्री आणि […]
Bihar Politics : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) हे आज संध्याकाळपर्यंत राजीनामा देऊन रविवारी भाजपसोबत (BJP) आठव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेऊ शकतात, अशी सुत्रांची माहिती आहे. दरम्यान नितीश कुमार यांना इंडिया आघाडीतून एनडीएमध्ये (NDA) सहभागी होण्यासाठी कोणी प्रेरित केलं? नेमक्या अशा काय घडोमाडी घडल्या की, नितीश कुमार हे भाजपसोबत जात आहे. तर याचं […]