Coal and Liquor Scam : छत्तीसगडमध्ये कोळसा आणि मद्य घोटाळ्याप्रकरणी (Coal and Liquor Scam) ईडीने मोठी कारवाई केली आहे. यामध्ये रायपूरच्या अँटी करप्शन ब्युरोने (Anti Corruption bureau ) शंभरहून अधिक लोकांवर एफआयआर दाखल केले आहेतय यामध्ये ईडीकडून दाखल करण्यात आलेल्या केसेसमध्ये मद्य घोटाळ्याच्या केस मध्ये 35 आणि कोळसा घोटाळ्यामध्ये 71 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला […]
Akhilesh Yadav : मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) आता कोणत्याही क्षणी महागंठबधनची साथ सोडून पुन्हा भाजपासोबत (BJP) जाऊ शकतात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी झटका देत लालू प्रसाद यादव यांच्या राजदला सोबत घेत सरकार स्थापन केले होते. आता मात्र नितीश कुमार पुन्हा पलटी मारण्याच्या स्थितीत दिसत आहेत. इतकेच नाही तर […]
सध्या देशाच्या राजकारणाचे लक्ष बिहारकडे लागले (Bihar Politics) आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) आता कोणत्याही क्षणी महागंठबधनची साथ सोडून पुन्हा भाजपासोबत (BJP) जाऊ शकतात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. येत्या 28 जानेवारी रोजी त्यांचा भाजपाबरोबर शपथविधी होईल अशा चर्चा माध्यमांतून सुरू झाल्या आहेत. बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्यासाठी हा मोठा […]
असे म्हणतात की राजकारण आणि विचारधारा या एकमेकांचा हात हातात धरुन समांतर चालणाऱ्या दोन गोष्टी. दोन्ही गोष्टी एकमेकांशी संलग्न असतात. उदाहरण द्यायचेच झाले तर जशी भाजपची विचारधारा हिंदुत्ववादी तर काँग्रेसची सर्वधर्मसमभाव अशी आहे. याच विचारधारेमुळे तुम्ही निवडणुकीमध्ये लोकांपुढे कोणते मुद्दे घेऊन जाणार, लोक तुम्हाला का मते देणार, लोक तुमच्यावर का विश्वास ठेवणार अशा अनेक प्रश्नांची […]
Bihar Politics : सध्या देशाच्या राजकारणाचे लक्ष बिहारकडे लागले (Bihar Politics) आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात मोठ्या घडामोडी घडत आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) आता कोणत्याही क्षणी महागंठबधनची साथ सोडून पुन्हा भाजपासोबत (BJP) जाऊ शकतात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नितीश कुमार यांनी भाजपाला झटका देत लालू प्रसाद यादव यांच्या राजदला सोबत घेत सरकार […]
Republic Day : देशभरात आज 75 वा प्रजासत्ताक दिन (Republic Day) साजरा होत आहे. यावर्षी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (President Emmanuel Macron) यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. खरंतर भारत आणि फ्रान्सचे संबंध प्रस्थापित करण्यात तत्कालीन फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष जैक्स शिराक (President Jacques Chirac) यांची महत्वाची भूमिका आहे. जेव्हा कोणीही भारताची […]