एका कथित लाल डायरीच्या आरोपांनी राजस्थानच्या राजकारणात सध्या वादळ आणलं आहे. राजस्थानच्या विधानसभेपासून ते दिल्लीपर्यंत या ‘लाल डायरी’ प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटले आहेत. राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या भाजपला मागच्या 4 वर्षांमध्ये गेहलोत सरकारविरोधात कोणताही मोठा आणि ठोस मुद्दा मिळाला नव्हता. पण आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर लाल डायरीच्या रुपाने भाजपच्या हातात आयत कोलित मिळालं आहे. (Story […]
Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्ली अध्यादेशाविरोधातील भूमिकेबाबत संभ्रम वाढल्याचे पाहायला मिळत आहे. कारण हे विधेयक येत्या सोमवारी किंवा मंगळवारी संसदेच्या पटलावर मांडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आता ज्या दिवशी हे विधेयक मांडले जाईल, त्या दिवशी शरद पवार राज्यसभेत उपस्थित राहणार की नाही याबद्दल संभ्रम वाढला आहे. पवारांच्या उपस्थितीबद्दल संभ्रम निर्माण […]
Jaipur news : पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदर आणि राजस्थानच्या अलवरमधून पाकिस्तानात गेलेल्या अंजूचे प्रकरण अद्याप पूर्णपणे मिटलेले नाही, त्याआधीच जयपूरमधून एक खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. येथे सुरक्षा यंत्रणांनी एका अल्पवयीन मुलीला विमानतळावर अटक केली आहे. अल्पवयीन मुलगी तिच्या प्रियकराला भेटण्यासाठी पाकिस्तानला जात होती. सध्या सुरक्षा यंत्रणा तिची चौकशी करत आहेत. जयपूर विमानतळावर पाकिस्तानचे […]
Opposition Unity : विरोधी पक्षांच्या ‘I.N.D.I.A.’ आघाडीतील सर्व घटकपक्ष दिल्ली विधेयकावरुन मोदी सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. याच कारणामुळे सर्व विरोधी पक्षांनी आपापल्या खासदारांना व्हीप जारी केला आहे. याशिवाय आपले सर्व खासदार विधेयकावर चर्चा करण्यासाठी आणि मतदान करण्यासाठी 100 टक्के संख्येने संसदेमध्ये उपस्थित राहतील, यासाठी काँग्रेस पक्षासह इतर सर्व पक्ष प्रयत्नशील आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, राज्यसभेमध्ये संसदेमध्ये पुढील […]
Rajasthan Election : काँग्रेसशासित राजस्थान राज्यात निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. त्यामुळे या वाळवंटी राज्यातील राजकारणाचा पारा चांगलाच वाढला आहे. विरोधी भाजपने सत्ताधारी काँग्रेसवर जोरदार प्रहार करण्यास सुरुवात केली आहे. त्यातच आता एक सर्व्हे आला आहे. या सर्व्हेतून काँग्रेसची धाकधूक मात्र नक्कीच वाढणार आहे. राजस्थानात कोणाचे सरकार बनेल याचा अंदाज व्यक्त करणारा हा सर्व्हे आहे. […]
Remove India Name : संसदेच पावसाळी अधिवेशन सुरू आहे. यामध्ये विरोधकांनी मणिपूरच्या मुद्द्यावरून सत्ताधारी भाजपला घेरले आहे. त्यामध्ये आता राज्यसभेमध्ये भाजप खासदार नरेश बन्सल यांनी एक मागणी केली आहे. त्यांनी म्हटले की, देशाचं इंडिया हे नाव इंग्रजांनी दिले आहे. ते गुलामीचं प्रतिक आहे. त्यामुळे घटनेतून देशाच इंडिया हे नाव वगळून भारत करण्यात यावं. अशी मागणी […]