Delhi airport : दिल्ली विमानतळावर स्पाइसजेटच्या विमानाला इंजिन देखभालीदरम्यान आग लागली होती. सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही. विमान आणि देखभाल कर्मचारी पूर्णपणे सुरक्षित आहेत. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली आणि मोठा अपघात टळला आहे. विमान वाहतूक नियामक डीजीसीए या प्रकरणाची चौकशी करत आहे. विमान कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली. […]
Award Wapsi: पुरस्कार वापसीचा मुद्दा कोणत्या ना कोणत्या कारणाने सातत्याने चर्चेत असतो. अलीकडेच काही खेळाडूंनी मणिपूरमध्ये उसळलेला हिंसाचार लवकर शांत झाला नाही, तर पुरस्कार परत केला जाईल असा इशारा दिला आहे. दुसरीकडे, बृजभूषण प्रकरणात देखील सरकारचा निषेध म्हणून पदक गंगेत फेकण्यासाठी पैलवान हरिद्वारला गेले होते. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी संसदीय समितीने विशेष पुढाकार […]
Manipur Violence : मणिपूरमध्ये गेल्या अडीच महिन्यांपासून सुरू असलेल्या हिंसाचारामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विरोधी पक्षांनी लोकसभा आणि राज्यसभेतही मणिपूर मुद्द्यावर चर्चेची मागणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत याबाबत बोलावे, अशी मुख्यतः विरोधी पक्षांची मागणी होती. मात्र गेल्या अडीच महिन्यांपासून मणिपूर जळत असतानाही मोदींनी लोकसभेत याप्रकरणी मौन बाळगले. दरम्यान, […]
Cafe Coffee Day : सुप्रसिद्ध कॅफे कॉफी डे म्हणजेच CCD नावाने देशात प्रसिद्ध असलेल्या कंपनीची अर्थिक स्थिती बिघडल्याची माहिती समोर आली आहे. यंदाच्या अर्थिक वर्षात कंपनीची एकूण थकबाकी 450 कोटींच्या जवळपास असल्याची महिती स्वत: कंपनीनेच दिली आहे. यासंदर्भात स्टॉक एक्स्चेंचला कंपनीने माहिती दिली आहे.(cafe coffee day ccd default in april june quarter totals around 450 […]
Supreme Court VS Central Govt : नागालँडमधील महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले आहे. केंद्रावर निशाणा साधत न्यायालयाने म्हटले की, केंद्र सरकार भाजपशासित राज्यांविरुद्ध कारवाई करण्यात अपयशी ठरले आहेत. नागालँडमध्ये महिलांना आरक्षण देण्यात अपयशी ठरल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने सरकारला खडे बोल सुनावले आहेत. राज्यात महिला आरक्षण का लागू […]
Indian Army Patent News : भारतीय लष्कराने (Indian Army) आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (Artificial Intelligence) माध्यातून एक महत्त्वाचे उपकरण विकसित केले आहे, जे लाखो लोकांचे प्राण वाचवेल. या उपकरणाचे भारतील लष्कराला पेटंटही (patent) मिळाले आहे. रस्ते अपघात ही केवळ भारतातच नव्हे तर जगभरात डोकेदुखी बनली. कितीही कडक नियम केले, काहीही केले तरी अपघात थांबवता येत नाहीत. यामुळे […]