Bharat Bandh : दिड-दोन वर्षापूर्वी दिल्लीत शेतकरी संघटनांनी जवळपास वर्षभर दिल्लीच्या सीमेवर संयुक्त आंदोलन केलं होते. या आंदोलनाचा परिणाम म्हणून केंद्र सरकारला कृषीविषयक तीन कायदे मागे घ्यावे लागले. याशिवाय कृषी क्षेत्राशी संबंधित मोठमोठ्या घोषणा कराव्या लागल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा एकदा संयुक्त किसान मोर्चा (Sanyukta Kisan Morcha)आक्रमक झाला आहे. संयुक्त किसान मोर्चाने पुन्हा एकदा केंद्र […]
Budget 2024 : यंदाच्या वर्षीचा अर्थसंकल्प (Budget 2024) येत्या 1 फेब्रुवारीला संसदेत सादर करण्यात येणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitaraman) संसदेत हा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यासाठीच सर्वेक्षणात उद्योगांशी सबंधित 120 प्रमुखांकडून मते मागवण्यात आली आहेत. या सर्वेक्षणानूसार नागरिकांना करामध्ये सवलती मिळणार असल्याची अपेक्षा आहे. मात्र, करात सूट दिली जाणार नसल्याचं 63 टक्के […]
Budget 2024 : आगामी लोकसभा उंबरठ्यावर येऊन ठेपलेल्या असतानाच आता केंद्र सरकारकडून येत्या 1 फेब्रूवारीला यंदाच्या वर्षीचा अर्थसंकल्प (Budget 2023) सादर करण्यात येणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Seetaraman) संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. निवडणुकीचं वर्ष असल्याने सरकारचा हा अंतरिम अर्थसंकल्प असणार आहे. या परिस्थितीत सर्वसामान्य नागरिकांना यंदाच्या अर्थसंकल्पातून अनेक अपेक्षा असणार आहेत. त्यामुळे […]
INDIA Alliance : लोकसभा निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या असताना विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीला (INDIA Alliacne) जोरदार धक्के बसू लागले आहेत. आधी ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी स्वबळावर लढण्याची घोषणा करत पहिला धक्का दिला. त्यानंतर थोड्याच वेळात आम आदमी पार्टीने (AAP) दुसरा धक्का दिला आहे. पंजाब राज्याचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी पंजाबमध्ये लोकसभेच्या सर्व […]
Loksabha Election 2024 : पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी आज एक घोषणा करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी ‘एकला चलो’चा नारा देत विरोधी इंडिया आघाडीला (India Aghadi) मोठा धक्का दिला आहे. राज्यातील सर्व 42 जागांवर टीएमसी एकट्याने निवडणूक लढवणार असल्याचे ममता यांनी स्पष्टपणे […]
Ayodhya Bjp leaders Sold Ecologically Sensitive land : अयोध्येत नूकताच राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. या सोहळ्याआधीच अयोध्येत पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील असलेली जमीन भाजपच्या नेत्यांनी अदानी समूहासोबत विकल्याची माहिती समोर आलीयं. यासंदर्भात स्क्रॉल डॉट इन वेबसाईटने माहिती दिलीयं. या रिपोर्टनूसार भाजपच्या नेत्यांनी संगनमताने राम मंदिराच्या जवळच असलेल्या या जमीनीचा व्यवहार केला असल्याचंही उघड झालं […]