जयपूर : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) सरकारने राजेंद्र गुडा (Rajendra Guda)यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी केली आहे. राजेंद्र गुडा यांनी शुक्रवारी 21 जुलै रोजी विधानसभेत आपल्याच सरकावर प्रश्न उपस्थित करत घेरले होते. मणिपूरमधील महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणांची राजस्थानशी तुलना करून ते म्हणाले की, राजस्थानमध्येही महिलांवर खूप अत्याचार होत आहेत. सरकारने मणिपूरऐवजी राजस्थानमधील महिलांवरील अत्याचारांवर लक्ष केंद्रित […]
BJP-JDS Alliance: 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी कर्नाटकातून भाजपला मोठा जोडीदार मिळाला आहे. जेडीएसने कर्नाटकमध्ये भाजपसोबत युती करण्याची घोषणा केली आहे. जेडीएस नेते आणि माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी शुक्रवारी जाहीर केले की त्यांचा पक्ष राज्यात काँग्रेसविरोधात भाजपसोबत काम करेल. गेल्या अनेक दिवसांपासून या दोन्ही पक्षांच्या ऐक्याबाबत चर्चा सुरू होती. मात्र आता एचडी कुमारस्वामी यांनी भाजपशी […]
Manipur Violence : मणिपूर घटनेवरुन देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. देशातल्या सर्वच स्तरातील नागरिकांमधून या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला आहे. या प्रकरणावरुन सर्वोच्च न्यायालयानेही केंद्र सरकारला फटकारलं आहे. अशातच आता भारतीय क्रिकेटपटू आणि भाजपचा खासदार गौतम गंभीर यांनीही या प्रकरणावर भाष्य करीत संताप व्यक्त केला आहे. गंभीर यांनी एका कार्यक्रमादरम्यान माध्यमांशी संवाद […]
Manipur violence : मणिपूर सरकार दोन समुदायांमधील हिंसाचार रोखण्यासाठी प्रयत्न करत असतांना बुधवारी दोन महिलांना विवस्त्र करून त्यांची धिंड काढल्याचा व्हिडिओ (Manipur Video) व्हायरल झाला. या घटनेबाबत देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेचे काल संसदेतही तीव्र पडसाद उमटले होत. देशातील जनता रस्त्यावर उतरून या घटनेचा निषेध करत आहे. तर आता ईशान्य भारतातील राजकीय […]
Gyanvapi Case: यूपीच्या वाराणसी जिल्हा न्यायालयाने ज्ञानवापी मशीद परिसराच्या ASI ला (भारतीय पुरातत्व सर्वेक्षण) सर्वेक्षण करण्यासंदर्भात मोठा निर्णय दिला आहे. वाराणसी जिल्हा न्यायालयाने वजूखाना वगळता संपूर्ण ज्ञानवापी मशीद परिसराचे ASI कडून सर्वेक्षण करण्याची हिंदू पक्षाची मागणी मान्य केली आहे. या प्रकरणाची सुनावणी पूर्ण करून शुक्रवारी जिल्हा न्यायाधीश डॉ.अजय कृष्ण विश्वेश कोर्टाने हा निर्णय दिला. हिंदू […]
Gurpatwant Singh Pannun Threatens To Targe Amit Shah : सिख फॉर जस्टिस इन इंडिया या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या गुरपतवंत सिंग पन्नू याने पुन्हा एकदा भारताविरोधात विष ओकले आहे. आज जारी केलेल्या एका नवीन व्हिडिओमध्ये, त्यांनी गृहमंत्री अमित शाह, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि कॅनडामधील भारतीय उच्चायुक्त यांच्या परदेश दौऱ्यांबद्दल माहितीसाठी US $ 125,000 […]