Earthquake in Delhi : देशाची राजधानी नवी दिल्लीसह उत्तर भारतात सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास (Earthquake in Delhi) जोरदार भूकंपाचे धक्के बसले. अचानक झालेल्या या भूकंपाने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले. लोक भीतीने घराबाहेर पळत सुटले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार या भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळ-चीन सीमेजवळ होता. या भूकंपाची तीव्रता 7.2 रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली. या भूकंपामुळे […]
Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील श्रीराम मंदिराचा (Ayodhya Ram Mandirr) प्राणप्रतिष्ठा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते पार पडला. या सोहळ्यासाठी देशभरात जोरदार उत्साह होता. सिनेकलाकार, उद्योजक यांच्यासह हजारो भाविक अयोध्येत हा सोहळा पाहण्यासाठी दाखल झाले होते. राम मंदिर उभारून भाजपकडून (BJP) एकप्रकारे देशवासियांची स्वप्नपूर्ती केली आहे. परंतु भाजपचे दिग्गज नेते, अनेक राज्यातील […]
अयोध्या : “मी प्रभू श्री रामाची माफीही मागतो. आपल्या प्रयत्नांमध्ये, आपल्या त्याग आणि तपश्चर्येमध्ये काहीतरी कमतरता असावी की आपण हे काम इतक्या शतकांपासून करू शकलो नाही. पण आज ती उणीव पूर्ण झाली आहे आणि मला विश्वास आहे की प्रभू श्रीराम आपल्या सर्वांना माफ करतील, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी प्रभू श्रीराम मंदिर […]
छत्रपती शिवाजी महाराज यांना संन्यास घ्यायचा होता, त्यांना राज्य करायचे नव्हते. पण त्यांच्या ज्येष्ठ मंत्र्यांनी त्यांची समजूत घातली आणि त्यांना परत आणले, असे विधान करत श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी महाराज यांनी एका नव्या वादाला तोंड फोडले आहे. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रुपात आपल्याला श्रीमंत योगी भेटले […]
Uma Bharti and Sadhvi Ritambhara get emotional while ram mandir pranpratishtha : आज अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी मंदिरात (Shri Ram Temple) वैदिक मंत्रोच्चाराने रामल्लाची पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) हस्ते प्राणप्रतिष्ठा झाली. भारताच्या इतिहासात हा दिवस सुवर्णाक्षरांनी नोंदवला गेला आहे. या अभिषेक सोहळ्यात देशभरातून आणि जगभरातून 7 हजारांहून अधिक लोक सहभागी झाले होते. दरम्यान, राम मंदिर आंदोलनात […]
अवघ्या देशवासियांचे लक्ष लागून राहिलेल्या अयोध्येतील (Ayodhya) प्रभू श्रीराम मंदिराचा लोकार्पण आणि प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडला. पवित्र मंत्रोच्चार, शंखनाद आणि आणि जय श्री रामाच्या घोषणेसह प्रभू श्रीराम तंबूमधून भव्य मंदिरात विराजमान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते विधिवत पूजा करून मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. हा प्राणप्रतिष्ठेचा सोहळा अवघ्या देशाने याची देही याची डोळा पाहिला. त्यामुळे हा […]