Monsson Session of Parliament : 20 जुलैपासून संसदेचं पावसाळी अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी देखील मणिपूर हिंसाचाराच्या घटनेवरून संसदेचे दोन्ही सभागृहामध्ये गदारोळ झाला. त्यानंतर संसदेच्या लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवार 24 जुलैपर्यंत स्थगित करण्यात आलं आहे. (Monsson Session of Parliament adjourned till Monday Due to Manipur Violence ) Manipur […]
पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरच्या स्टोरीत आणखी एक ट्विस्ट आला आहे. उत्तर प्रदेश एटीएसने ताब्यात घेतल्यानंतर एटीएसने अद्याप सीमाला जासूस ठरवलं नाही पण उत्तर प्रदेशातल्या मथुरामधील अवधेश गुरुजी अवध सरकारने सीमा ही जासूसच असल्याचा दावा केला आहे. बागेश्वर बाबांसारखचं अवधेश गुरुजींचाही दरबार भरतो. या दरबारात निघालेल्या चिठ्ठीतमधून त्यांनी ही भविष्यवाणी केलीयं. यासोबतच पंतप्रधाान नरेंद्र मोदी आणि […]
Mamata Banerjee Security : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सुरक्षेमध्ये मोठी गफलत झाल्याचं समोर आलं आहे. त्यांच्या निवासस्थानाजवळ एका संशयित व्यक्तीला पकडण्यात आले आहे. त्याच्याजवळ बंदूक, चाकू अशी हत्यारं आढळून आले आहेत. या घटनेनंतर पोलीस आता या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. ( Intercepted person catch at West Bengal CM Mamata Banerjee residence ) […]
Manipur Woman Paraded Video : मणिपूरमध्ये दोन महिलांना विवस्त्र करून त्यांची गावभर धिंड काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यानंतर महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या घटनेवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीदेखील संताप व्यक्त केला असून, सर्वोच्च न्यायालयाने व्हायरल होणारा व्हिडिओ तात्काळ काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, या सर्वांमध्ये चर्चा होतीये ती […]
Manipur Violence : मागील तीन महिन्यांपासून मणिपुरात उसळलेला हिंसेचा आगडोंब अजूनही शांत झालेला नाही. त्यातच दोन महिलांची विवस्त्र धिंड काढली जात असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे राज्यात पुन्हा तणाव निर्माण झाला असून महिलांवर अत्याचार करणाऱ्या मुख्य आरोपीचे घर संतापलेल्या जमावाने जाळून टाकले. ही घटना मणिपुरातील चेकमाई परिसरात घडली. […]
Opposition Alliance : बंगळुरू येथे झालेल्या बैठकीत देशातील विरोधी पक्षांच्या आघाडीला इंडिया हे नवे नाव देण्यात आले. मात्र, विरोधी पक्षातीलच काही नेत्यांना हे नाव फारसे पटल्याचे दिसत नाही. त्यांच्यात आता धुसफूस सुरू झाल्याची माहिती आहे. काही मोठ्या पक्षांनी नावात बदल करण्यासह काही नवीन शब्द जोडण्याचा पर्याय दिल्याचे समजते. यामध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा जेडीयू […]